Buldhana Municipal Council News : बुलढाणा शहरासह ग्रामीण भागातील वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आमदार संजय गायकवाड व नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्या उपस्थितीत विशेष बैठक झाली.
मुंबईत 2.7 टन वापरलेले कपडे जमा केल्यानंतर रिफाइबरने या स्वातंत्र्यदिनी नागरिकांना घरात न वापरता पडून असलेल्या कपड्यांना नवे जीवन देण्याचे आवाहन केले आहे.
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्ह्यात घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. आता कचऱ्याचे ४ प्रकारांत वर्गीकरण न केल्यास मोठा दंड होणार आहे.
जागतिक स्तरावर मुंबईची बदनामी झाल्याचे दिसून आले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे मुंबईतील कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंड. दर तासाला तब्बल ४.९ टन मिथेन वायूची गळती होत असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.
मुंबईतील कचरा व्यवस्थापन अधिक आधुनिक आणि कार्यक्षम करण्यासाठी महापालिकेने ९८८ हायटेक कचरा संकलन वाहनांचा ताफा आणण्याची योजना आखली आहे. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांनाही प्राधान्य देण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत तुर्भे येथे 'कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प' उभारण्यास अधिकृत मंजुरी मिळाल्याने शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहरात प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वापरल्या जातात. त्या वापरानंतर फेकल्या जातात. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी बाटल्या संकलन स्पर्धा घेतली.
स्वच्छ भारत मिशन १ व २ मध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाकरीता इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे आणि त्याच्या बळकटीकरणाचे काम महानगरपालिकेमध्ये चालू आहे, बुधवारी आपल्याला ११ डंपर प्राप्त झालेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला १३…
खाम नदी (the Kham River) पुनरुज्जीवन विकास प्रकल्पाच्या (Revitalization Development Project) कामाला गती आली आहे. दरम्यान महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक (Municipal Commissioner and Administrator) आस्तिक कुमार पाण्डेय (Astik Kumar Pandey)…