Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत सिलेंडरने घेतला पेट; अग्निशमन दलाच्या जवानांमुळे टळली दुर्घटना

संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सध्या मार्गस्थ होत आहे. यावेळी एक दिंडीमध्ये गॅस सिलेंडरला आग लागली. यावेळी पुणे अग्निशमन दलाने तातडीने ही आग विजवण्यामुळे मोठा अनर्थ टळला.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 04, 2024 | 04:30 PM
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीतील दिंडीमध्ये सिलेंडरने घेतला पेट

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीतील दिंडीमध्ये सिलेंडरने घेतला पेट

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यामध्ये सध्या आषाढी वारी सुरु आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडमध्ये आली आहे. आज सकाळच्या सुमारास सासवड – जेजुरी रस्ता, वाळुंज फाटा या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गस्थ होत होती. पालखीतील दिंडी क्रमांक 78 मधील वारकऱ्यांचा स्वयंपाक सुरु होता. यावेळी अचानक घरगुती सिलेंडरने पेट घेतल्याची घटना घडली होती. तिथे असलेल्या वारकऱ्यांनी वाळू मारत आग विझवण्याचा प्रयत्न केला व त्याचवेळी पालखीमध्ये बंदोबस्तावर तैनात असलेल्या अग्निशमन वाहनास संपर्क साधण्यात आला.

पुणे अग्निशमन दलाने धाव घेतल्याने मोठा अनर्थ टाळला

पुणे अग्निशमन दलाचे वाहन गेली कित्येक वर्ष आळंदी ते पंढरपुर माऊलींच्या सुरक्षतेकरिता तसेच आग व आपत्कालिन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी म्हणून अग्निशमन अधिकारी व जवानांसह तैनात असते. इतर महानगरपालिका, पीएमआरडीए व नगरपालिका व इतर अग्निशमन वाहनेदेखील बंदोबस्ताकरता असतात. आज घडलेल्या घटनेमुळे पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने उपस्थित वारकरी समुदाय यांनी जवानांचे आभार मानले. पुणे अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी ही अधिकारी व जवानांचे कौतुक केले. अग्निशमन वाहन तातडीने घटनास्थळी पोहोचत जवानांनी पेटलेला सिलेंडरवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

वारीतील दिंडीमद्ये घडलेल्या या प्रकारामुळे कोणतीही हानी झालेली नाही. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत सिलेंडरवर पाण्याचा मारा केला. जवानांनी आग आटोक्यात आणली. यामध्ये जीवितहानी झालेली नाही. या कामगिरीत अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे, वाहनचालक नारायण जगताप, तांडेल विलास दडस, फायरमन श्री बाबासाहेब चव्हाण, चंद्रकांत नवले व अटेंडंड युवराज गवारी यांनी कामगिरी बजावली.

Web Title: In saint dnyaneshwar mauli palkhi cylinder caught fire pune firefighters averted an accident nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2024 | 04:30 PM

Topics:  

  • pune fire brigade
  • Saint Dnyaneshwar Mauli
  • Sant Tukaram Maharaj

संबंधित बातम्या

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पसायदानाद्वारे अखिल…”;
1

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पसायदानाद्वारे अखिल…”;

संत तुकाराम महाराज पालखी पोहचली सोलापूरात; भाविकांच्या उपस्थित नेत्रदीपक रिंगण सोहळा पार
2

संत तुकाराम महाराज पालखी पोहचली सोलापूरात; भाविकांच्या उपस्थित नेत्रदीपक रिंगण सोहळा पार

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे इंदापूरात उत्साहात स्वागत; अविस्मरणीय रिंगण सोहळा पार
3

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे इंदापूरात उत्साहात स्वागत; अविस्मरणीय रिंगण सोहळा पार

Ashadhiwari : वारी म्हणजे काय ? संत तुकोबांनी अभंगातून सांगितला वारीचा खरा अर्थ
4

Ashadhiwari : वारी म्हणजे काय ? संत तुकोबांनी अभंगातून सांगितला वारीचा खरा अर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.