गीतेचे मराठीत विवेचन करणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कळस आजच्या दिवशी चढविला जाणे हा एक सुवर्णयोग आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
टाळ-मृदंगाचा निनाद, विणेचा झंकार आणि जयघोषाच्या लहरीत बेभान झालेल्या वारकऱ्यांनी फुगड्या, फेर, पारंपरिक खेळ खेळत हरिनामात लीन होऊन नृत्य केले. मंदिर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.
दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’चित्रपटातून अभिनेत्री नेहा नाईक चेहरा भेटीला येणार आहे. हा भव्य- दिव्य मराठी चित्रपट १८ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुणे जिल्ह्याच्या बाहेर गेली आहे. नीरा नदीवर माऊलींच्या पादुकांना शाही स्नान घालण्यात आले. आळंदीहून पंढरपुरला आषाढी वारीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने शनिवारी वाल्हे येथील…
संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सध्या मार्गस्थ होत आहे. यावेळी एक दिंडीमध्ये गॅस सिलेंडरला आग लागली. यावेळी पुणे अग्निशमन दलाने तातडीने ही आग विजवण्यामुळे मोठा अनर्थ टळला.
आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पाहणी देखील केली आहे.
देहूनगरीमधून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान झाले आहे. यावेळी संपूर्ण शहर हरिनामाच्या गजरात दंगून गेले असून लाखो वारकरी वारीमध्ये सामील झाले आहेत.