Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला सहा वर्षांचा सश्रम कारावास, लाथा बुक्क्यांच्या मारहाणीत झाला होता मृत्यू  

सदर घटनेची तक्रार नेर पोलिसात देण्यात आली. त्यानुसार आरोपीविरुद्ध भादंवी चे कलम ३०२ सह कलम ३४ अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती आरोपीच्या विरुद्ध जिल्हा सत्र न्यायाधीश यवतमाळ यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले.

  • By Anjali Awari
Updated On: Jul 28, 2022 | 01:40 PM
In the crime of murder the accused was sentenced to six years of rigorous imprisonment and was beaten to death

In the crime of murder the accused was sentenced to six years of rigorous imprisonment and was beaten to death

Follow Us
Close
Follow Us:

यवतमाळ : लाथा बुक्क्यांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू ( Death)  झाल्याचा दोष सिद्ध झाल्याने आरोपीला सहा वर्षे (Six years) सश्रम कारावास (Rigorous Imprisonment) व २५ हजार दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सुब्रमन्यम (Subramanian) यांच्या न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल दिला आहे.

सुरज उर्फ गौरव बळीराम इंगळे, (नेर ता. जि. यवतमाळ) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दिनांक ८ मार्च २०१७ रोजी दुपारी १२.५० वाजताच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) नेर (Ner) येथे कौशल्याबाई इंगळे व त्यांचा मुलगा गौरव इंगळे याचा सोन्या पवार सोबत वाद झाला. यामध्ये गौरवने सोन्या पवार याच्या छातीवर, पोटावर बुक्क्या मारल्याने त्याचा मृत्यू झाला.

सदर घटनेची तक्रार नेर पोलिसात देण्यात आली. त्यानुसार आरोपीविरुद्ध भादंवी चे कलम ३०२ सह कलम ३४ अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती आरोपीच्या विरुद्ध जिल्हा सत्र न्यायाधीश, यवतमाळ यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले.

दरम्यान, आज हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सुब्रमन्यम यांच्या न्यायालयात चालविण्यात आले. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदार व डॉक्टर याची साक्ष ग्राहय मानून, दोष सिद्ध झाल्याने भादवी कलम ३०४ भाग दोन अंतर्गत आरोपीला ६ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. श्रीमती कौसल्या इंगळे हिला दोषमुक्त करण्यात आले. सदर प्रकरणामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय भुसारी यांनी तपास अधिकारी म्हणून काम पाहिले. तर सरकार तर्फे सहा सरकारी वकील अड. नरेंद्र एन पांडे यांनी बाजू मांडली.

Web Title: In the crime of murder the accused was sentenced to six years of rigorous imprisonment and was beaten to death nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2022 | 01:36 PM

Topics:  

  • Agricultural Produce Market Committee
  • yavatmal news

संबंधित बातम्या

यवतमाळमध्ये पावसाची दमदार बॅटिंग; तब्बल 8 तास धुवांधार पाऊस, पिकांना मोठा फटका
1

यवतमाळमध्ये पावसाची दमदार बॅटिंग; तब्बल 8 तास धुवांधार पाऊस, पिकांना मोठा फटका

नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई; तब्बल एक कोटीचा दंड केला वसूल
2

नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई; तब्बल एक कोटीचा दंड केला वसूल

गर्भवती महिलेची चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; सगळं काही सुरळीत होतं अन् अचानक…
3

गर्भवती महिलेची चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; सगळं काही सुरळीत होतं अन् अचानक…

वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली 3 लाखांची फसवणूक; बिहारसह झारखंडच्या आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल
4

वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली 3 लाखांची फसवणूक; बिहारसह झारखंडच्या आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.