Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गावात झाडी हाय…डोंगार हाय…पण बापू रस्ताच नसल्यानं काहीच ओके नाय – ग्रामस्थ

“काय झाडी...काय डोंगार...काय हाटेल, ओकमध्ये हाय” ह्या डायलॉगने आमदार शहाजी बापू पाटील यांना रातोरात फेमस करुन टाकले होते. मोठ्या प्रमाणात हा डायलॉल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आणि आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांना एक वेगळी ओळख करुन दिली होती. मात्र आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मतदारसंघातील तिपेहळ्ळीकर गावात चांगला रस्ता नसल्याने गावकरी आक्रमक झाले आहेत.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 01, 2022 | 08:44 PM
गावात झाडी हाय…डोंगार हाय…पण बापू रस्ताच नसल्यानं काहीच ओके नाय – ग्रामस्थ
Follow Us
Close
Follow Us:

सांगोला – शिंदे गटाने (Shinde group) शिवसेनेतून बंड केले तेव्हा, शिवसेनेचे 40 आमदार (MLA) आधी सुरत व नंतर गुवाहटीला गेले. गुवाहटीला हे आमदार काही दिवस थांबले होते. तेव्हा आमदार शहाजी बापू पाटील यांना कार्यकर्त्याचा फोन आला होता. तेव्हा फोनवरील संवाद महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध झाला होता. “काय झाडी…काय डोंगार…काय हाटेल, ओकमध्ये हाय” ह्या डायलॉगने आमदार शहाजी बापू पाटील यांना रातोरात फेमस करुन टाकले होते. मोठ्या प्रमाणात हा डायलॉल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आणि आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांना एक वेगळी ओळख करुन दिली होती. मात्र आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मतदारसंघातील तिपेहळ्ळीकर गावात चांगला रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याची धक्कादायक घटना शहाजी बापू पाटील यांच्या मतदार संघात घडली आहे.

[read_also content=”साध्वी प्रज्ञासिंह व समीर कुलकर्णीकडून दोषमुक्तीची याचिका मागे, तर कर्नल पुरोहितच्या दोषमुक्तीच्या याचिकेवरील निर्णय राखीव https://www.navarashtra.com/maharashtra/sadhvi-pragya-singh-and-sameer-kulkarni-withdrawn-petition-decision-reserved-on-purohit-350133.html”]

आमदार शहाजी बापूंच्या सांगोला मतदारसंघातील गावात रस्त्याची दुरावस्था झाल्याने, तिपेहळ्ळीकर या ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळं बापू इथेही झाडी हाय…डोंगार हाय…पण रस्ता नसल्यानं काहीच ओके नाय, असं म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. बापू तुमचं सगळं ओक हाय…पण रस्त्यामुळं आम्हाला खूप त्रास होतोय, नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होतेय. त्यामुळं तुमचं सगळं ओक हाय…पण पण रस्ता नसल्यानं काहीच ओके नाय, असं म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. यामुळं संतापलेल्या ग्रामस्थांनी थेट निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

Web Title: In the village mountain is there but nothing is there road due to no ok bapu said villager

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2022 | 08:44 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.