Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उंडवडी गावची जय भवानी सोसायटी निवडणूक बिनविरोध

उंडवडी गावची जय भवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी फक्त १३ फॉर्म आल्याने ही निवडणूक सर्व सभासदांच्या मदतीने बिनविरोध करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 19, 2022 | 06:28 PM
उंडवडी गावची जय भवानी सोसायटी निवडणूक बिनविरोध
Follow Us
Close
Follow Us:

यवत : उंडवडी गावची जय भवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी फक्त १३ फॉर्म आल्याने ही निवडणूक सर्व सभासदांच्या मदतीने बिनविरोध करण्यात आली.

१९९० साली स्थापन झालेली ही सोसायटी स्थापनेपासून संस्थापक चेअरमन दिलीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली  बिनविरोध होण्याची परंपरा   या वर्षीही कायम राहिली आहे. सोसायटीच्या संचालक मंडळात दिलीप भोसले, विशाल भोसले, सचिन गुंड, दिगंबर गडदे, हनुमंत भोसले, नामदेव भोसले, सदाशिव यादव, लक्ष्मण कोलते,भरत मदने, उशा भोसले, रतन जगताप, सावित्री निवंगुणे, द्रोपदी कांबळे यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी भीमा पाटस कारखान्याचे संचालक माणिक कांबळे, शांताराम गुंड उपस्थित होते तसेच निवडणूक अधिकारी म्हणून पी. व्ही. हराळ यांनी कामकाज पाहिले. सोसायटीचे सचिव गणेश पाडळे, सहसचिव अजय तोडकर यांनी सहकार्य केले.

Web Title: Jai bhavani society election of undwadi village unopposed nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2022 | 06:28 PM

Topics:  

  • Yavat

संबंधित बातम्या

Fadnavis On Yawat Voilence: “दोन्ही समाजाची लोकं…”; यवतच्या घटनेवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया
1

Fadnavis On Yawat Voilence: “दोन्ही समाजाची लोकं…”; यवतच्या घटनेवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

Yawat Voilence: सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट अन् यवतमध्ये जोरदार राडा, पोलिसांनी थेट…
2

Yawat Voilence: सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट अन् यवतमध्ये जोरदार राडा, पोलिसांनी थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.