यवतमध्ये दोन गट आमने-सामने आले. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. तसेच आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे पुण्याच्या यवतमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या पोस्टमुळे यवतमध्ये दोन गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.
पुणे येथील सभेचा कार्यक्रम करुन मनोज जरांगे-पाटील यांचा ताफा बारामती दहिवडी-अकलूज बाजुकडे जात असताना, दौंड तालुक्यात यवत (ता. दौंड) सोलापूर महामार्गावरील भुलेश्वर फाटा येथे अखिल मराठा समाज एकवटला होता. मनोज…
मुख्याध्यापक पदोन्नती, केंद्रप्रमुख पदोन्नती, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन हे विषय गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत, परंतु शिक्षण विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. एका वस्तीशाळेवर काम करणाऱ्या शिक्षिकेला डीएडची वेतनश्रेणी…
दौंड बाजार समिती निवडणुकीत (Daund Market Committee Election) माघार घेतलेल्या उमेदवारांनी काम न केल्यानेच जागा कमी लागल्या, ही बाब लक्षात आली आहे. तरीही जे निवडून आलेत, त्यांनी कोणत्याही आमिषाला बळी…
यवत पोलीस ठाणे हद्दीतील खामगाव येथे अज्ञात व्यक्तीने दोघावर धारदार शस्त्राने हल्ला केला, यामध्ये एकाचा गळा चिरून खून तर दुसऱ्याला जखमी करण्याची घटना घडल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी…
मागील आठ दिवसांपासून दौंड (Dound) आणि विशेषतः यवत पोलीस (Police) ठाणे राज्यभर चर्चेत आहे. त्याला कारणही तसेच आहे. दौंडच्या भीमा (Bhima) नदीपात्रात तीन चिमुकल्यांसह ७ जणांचे मृतदेह आढळून आले आणि…
पुणे येथील रेशनिंगचे धान्य केडगावातील एका व्यापाऱ्याला काळ्या बाजारात विकण्यासाठी घेऊन जाताना तीन टेम्पोसह चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेशन पथकाने सापळा लावून पकडले. पुणे-सोलापूर महामार्गावर कासुर्डी टोलनाका येथे ही कारवाई करण्यात…
मुळा -मुठा नव्या कालव्यावर जमिनीवरून आणि भरावांच्या दोन्ही बाजूने आतून सिमेंटचे पक्के अस्तरीकरण करण्यात येत आहे. या अस्तरीकरणामुळे कालव्यातून होणारा पाझर, झिरप पूर्णपणे बंद होईल. यामुळे विहिरी, बोअर, ओढे, नाले…
वरवंड ( ता. दौंड ) येथील कासव शिकार प्रकरणी पुणे प्रादेशिक वन विभागाचे उप वनसंरक्षक राहुल पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून वन अधिकाऱ्यांनी या प्रकरणी आणखी दोघांना अटक केली…
वत गावच्या हद्दीत पुणे सोलापूर रस्त्यावर एसटी बसमधील प्रवाशाच्या बॅगमधील २४ लाख ३२ हजार रुपयांची रोकड दोघा अनोळखी चोरटयांनी लुटून नेल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे.
दौंड तालुक्यातील पारगाव येथे राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी अतिशुद्ध मद्यार्काची तस्करी उघडकीस आणली असून, या कारवाईत ५३ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात…
दौंड तालुक्यातील यवत येथील ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने संपूर्ण गाव बंद ठेवून गावच्या शिवेबाहेर जाऊन वनभोजनाचा आनंद लुटला.या वेळी ग्रामस्थांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला.
पारगावात मध्यरात्री दोन चोर घरात चोरी करत असताना दोघा भावांनी धाडसाने दोन्ही चोर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना (Pargaon Incident) येथे घडली. पण चोरट्याने केलेल्या हल्ल्यात सौरभ चंद्रकांत शेलार हा…
उंडवडी गावची जय भवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी फक्त १३ फॉर्म आल्याने ही निवडणूक सर्व सभासदांच्या मदतीने बिनविरोध करण्यात आली.
दौंड तालुक्यातील यवत येथील श्री समर्थ टिम्बर या फर्निचर गोदामाला गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास आग लागली. यामध्ये गोदामातील फर्निचर जळून अंदाजे ८० लाखांचे नुकसान झाले.
केडगाव (ता.दौंड) येथील नागेशवर व पिरसाहेबांच्या यात्रेनिमित्त परिसरातील हिंदू व मुस्लिम बांधवांनी दर्शनासाठी गर्दी केली. यावरून केडगाव परिसरामध्ये जातीय सलोखा जोपासल्याचे पाहायला मिळाले. तसेच नागेश्वर यात्रेनिमित्त कुस्त्यांचा थरार ग्रामस्थांनी अनुभवला.