• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kolhapur Police Took Action Against Illegal Moneylenders In Shirol

अवैध सावकारांविरोधात पोलिसांची धडक कारवाई; शिरोळ तालुक्यात खळबळ

ग्रामीण व शहरी भागातील बेकायदेशीर सावकारांविरोधात कठोर कारवाईची मागणी आता जनतेतून जोर धरत आहे. प्रशासनाने अशा कारवाया सातत्याने करून बेकायदेशीर सावकारीला आळा घालावा, अशी मागणीही नागरिकांमधून होत आहे. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 18, 2025 | 03:11 PM
अवैध सावकारांविरोधात पोलिसांची धडक कारवाई; शिरोळ तालुक्यात खळबळ

अवैध सावकारांविरोधात पोलिसांची धडक कारवाई; शिरोळ तालुक्यात खळबळ

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शिरोळ : शिरोळ तालुक्यातील नांदणी व हातकणंगले तालुक्यातील शहापूर, तारदाळ व नेज या गावांतील तिघा गैरअर्जदारांविरोधात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ अंतर्गत अवैध सावकारी प्रकरणी १५ जुलै रोजी धाडसत्र राबवण्यात आले. या धडक कारवाईमुळे कुरुंदवाड शहरासह शिरोळ तालुक्यात सावकारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

अनेकांनी सावकारांकडून होणाऱ्या त्रासामुळे प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील बेकायदेशीर सावकारांविरोधात कठोर कारवाईची मागणी आता जनतेतून जोर धरत आहे. प्रशासनाने अशा कारवाया सातत्याने करून बेकायदेशीर सावकारीला आळा घालावा, अशी मागणीही नागरिकांमधून होत आहे. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार, महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. नांदणी येथील एका घराची तपासणी करण्यात आली.

हेदेखील वाचा : “द्रौपदीप्रमाणे महाराष्ट्राचे वस्त्रहरण, धर्मराजाप्रमाणे फडणवीस खाली मान घालून…; शिवसेनेच्या खासदारांचा घणाघात

अद्याप आक्षेपार्ह कागदपत्रे सापडलेली नसली तरी पुढील चौकशी सुरू आहे. या कारवाईसाठी १ अधिकारी, ११ कर्मचारी व ८ पोलीस कॉन्स्टेबल नियुक्त करण्यात आले होते. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर यांच्या देखरेखीखाली ही संयुक्त कारवाई पार पडली असून, अशीच कारवाई शिरोळ तालुक्यातील शहरात व ग्रामीण भागात राबविण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

सावकारी जाचाला कंटाळून बीडमध्ये एकाची आत्महत्या

दुसऱ्या एका घटनेत, सावकारी जाचाला कंटाळून बीडमध्ये एकाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी ४ पानी सुसाईड नोट लिहून ठेवलं आहे. त्या चिट्ठीत राजकीय व्यक्तीचा उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता कोल्हापूरच्या शिरोल तालुक्यात अनेक ठिकाणी पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाई केली आहे.

Web Title: Kolhapur police took action against illegal moneylenders in shirol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 03:11 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Kolhapur Police

संबंधित बातम्या

Kolhapur News : जनतेच्या प्रश्नावर प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न; पहिल्याच जनता दरबारात नागरिकांचा प्रतिसाद
1

Kolhapur News : जनतेच्या प्रश्नावर प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न; पहिल्याच जनता दरबारात नागरिकांचा प्रतिसाद

Kolhapur News : पंचगंगेचा वनवास संपणार कधी ? प्रदुषित पाण्यामुळे गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ
2

Kolhapur News : पंचगंगेचा वनवास संपणार कधी ? प्रदुषित पाण्यामुळे गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ

Iran Israel War : ‘कोल्हापुरी’ उद्योगांना युद्धाचा फटका; कच्च्या मालाच्या किमतींमुळे मंदीचे गंभीर परिणाम
3

Iran Israel War : ‘कोल्हापुरी’ उद्योगांना युद्धाचा फटका; कच्च्या मालाच्या किमतींमुळे मंदीचे गंभीर परिणाम

Kolhapur News :  वाहतूक संघटनांचा एल्गार; ‘ई-चलनाविरोधात आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा
4

Kolhapur News : वाहतूक संघटनांचा एल्गार; ‘ई-चलनाविरोधात आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Rang Panchami 2026: कधी आहे रंगपंचमी, रंगपंचमीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Rang Panchami 2026: कधी आहे रंगपंचमी, रंगपंचमीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Mar 08, 2026 | 07:05 AM
Proofreading Day: तुमच्या एका चुकीमुळे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो; जाणून घ्या राष्ट्रीय प्रूफरीडिंग दिन का आहे महत्त्वाचा?

Proofreading Day: तुमच्या एका चुकीमुळे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो; जाणून घ्या राष्ट्रीय प्रूफरीडिंग दिन का आहे महत्त्वाचा?

Mar 08, 2026 | 06:30 AM
Maruti Fronx की Tata Nexon? कोणत्या कारचा EMI तुमच्या खिशाला परवडणार? जाणून घ्या सोपा हिशोब

Maruti Fronx की Tata Nexon? कोणत्या कारचा EMI तुमच्या खिशाला परवडणार? जाणून घ्या सोपा हिशोब

Mar 08, 2026 | 06:15 AM
Womens Day 2026: स्त्री तुझा गौरव अन् ‘स्त्रीत्वाचा’ उत्सव; महिला दिनानिमित्त वाचा ‘या’ खास दिवसाचा इतिहास आणि महत्व

Womens Day 2026: स्त्री तुझा गौरव अन् ‘स्त्रीत्वाचा’ उत्सव; महिला दिनानिमित्त वाचा ‘या’ खास दिवसाचा इतिहास आणि महत्व

Mar 08, 2026 | 05:30 AM
तू आदिशक्ती तूच महाशक्ती वरदायिनी…! महिला दिनानानिमित्त पाठवा खास मराठमोळ्या सुंदर शुभेच्छा

तू आदिशक्ती तूच महाशक्ती वरदायिनी…! महिला दिनानानिमित्त पाठवा खास मराठमोळ्या सुंदर शुभेच्छा

Mar 08, 2026 | 05:30 AM
एसआर शाळा ठरली १४ पारितोषिकांची मानकरी! राज्यस्तरीय परीक्षेसाठी विविध विषयांकरिता ४३ विद्यार्थ्यांची निवड

एसआर शाळा ठरली १४ पारितोषिकांची मानकरी! राज्यस्तरीय परीक्षेसाठी विविध विषयांकरिता ४३ विद्यार्थ्यांची निवड

Mar 08, 2026 | 04:15 AM
मोठी बातमी! जुन्नरमधून 20 बिबट्यांची पाठवणी; ‘वनतारा’ केंद्रात स्थलांतर केले जाणार

मोठी बातमी! जुन्नरमधून 20 बिबट्यांची पाठवणी; ‘वनतारा’ केंद्रात स्थलांतर केले जाणार

Mar 08, 2026 | 02:35 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.