Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : 21 जिल्ह्यांत तपासणी विशेष मोहीम ; सर्वांची सिकलसेल तपासणी व्हावी,आरोग्यमंत्र्यांच्या सूचना

सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा मोहिमेअंतर्गत राज्यातील सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या 21 जिल्ह्यांतील प्रत्येक नागरिकाची सिकलसेल तपासणी झाली पाहिजे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 20, 2025 | 03:46 PM
Kolhapur News :  21 जिल्ह्यांत तपासणी विशेष मोहीम ; सर्वांची सिकलसेल तपासणी व्हावी,आरोग्यमंत्र्यांच्या सूचना
Follow Us
Close
Follow Us:
  • आरोग्यमंत्र्यांच्या सूचना, 21 जिल्ह्यांत तपासणी विशेष मोहीम
  • सर्वांची सिकलसेल तपासणी व्हावी
कोल्हापूर : सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा मोहिमेअंतर्गत राज्यातील सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या 21 जिल्ह्यांतील प्रत्येक नागरिकाची सिकलसेल तपासणी झाली पाहिजे. एकही नागरिक सिकलसेल तपासणीपासून वंचित राहू नये, याची काटेकोर दक्षता घेण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. आरोग्यमंत्री यांच्या मंत्रालयौन दालनात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध विषयांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन, आरोग्य आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालिका डॉ. सुनिता गोल्हाईत,यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात दि. 18 डिसेंबर ते दि. 15 जानेवारी 2026या कालावधीत ‘सिकलसेल’ अभियानाची पूर्व तयारी करण्यात आली आहे. त्यानंतर दि. 15जानेवारी ते दि. 31 जानेवारी 2026 या कालावधीत ‘सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या तपासणी मोहिमेदरम्यान सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये एकही नागरिक तपासणीपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व यंत्रणांनी प्रभावी नियोजन करून कार्य करावे, असे स्पष्ट निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले.

Local Body Election: आचारसंहिता जाहीर होताच इच्छुकांची धावपळ सुरू; कोल्हापर, इचलकरंजी महापालिका निवडणुकीला येणार रंगत

सिकलसेल आजाराचे लवकर निदान, रुग्णांना योग्य उपचार व संदर्भ सेवा उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे असून, राज्यात एकही सिकलसेल रुग्ण तपासणीपासून वंचित राहू नये, याबाबत आरोग्यमंत्री आग्रही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार दरमहा1 ते 5 तारखेपर्यंत अदा झाले पाहिजेत, अशा सक्त सूचना दिल्या. पगार अदा करण्यात दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल, असेही त्यानी स्पष्ट केले. तसेच जिल्हा आरोग्य संस्थांनी आवश्यकतेनुसारच खरेदी करावी, अनावश्यक खर्च टाळावा व कार्यात पारदर्शकता ठेवावी, अशा सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या.

Kolhapur News : निवडणुकीत गाजणार हद्दवाढीचा विषय ; कोल्हापूर शहरातील रस्त्यांचा दर्जा ठरणार वादाचं कारण ?

💡

Frequently Asked Questions

  • Que: सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा म्हणजे काय?

    Ans: सिकलसेल आजाराचे लवकर निदान व उपचार सुनिश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत राबविण्यात येणारी विशेष तपासणी मोहीम म्हणजे सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा.

  • Que: या मोहिमेचा मुख्य उद्देश काय आहे?

    Ans: सिकलसेल आजाराचे लवकर निदान करणे रुग्णांना योग्य उपचार व संदर्भ सेवा उपलब्ध करून देणे एकही नागरिक तपासणीपासून वंचित राहू न देणे

  • Que: या मोहिमेबाबत आरोग्यमंत्र्यांनी कोणत्या सूचना दिल्या आहेत?

    Ans: प्रत्येक नागरिकाची सिकलसेल तपासणी झाली पाहिजे एकही रुग्ण तपासणीपासून वंचित राहू नये सर्व यंत्रणांनी प्रभावी नियोजन करून काम करावे

Web Title: Health ministers instructions special inspection campaign in 21 districts everyone should be checked for sickle cell

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 03:46 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.