Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापुरात आता ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रियांनाही धार्मिकस्थळांवर परवानगी

जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील धार्मिकस्थळे आणि प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेऊन १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेल्या ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व गरोदर स्त्रियांना प्रवेशास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी परवानगी दिली आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 18, 2021 | 02:29 PM
कोल्हापुरात आता ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रियांनाही धार्मिकस्थळांवर परवानगी
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील धार्मिकस्थळे आणि प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेऊन १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेल्या ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व गरोदर स्त्रियांना प्रवेशास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी परवानगी (Senior Citizens, Pregnant Women Allowed in Religious Places)  दिली आहे.

या ठिकाणी मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे, थर्मल स्क्रिनिंग करणे आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील. यापूर्वी कोविड-19 व्यवस्थापनासाठी विहित केलेले शारिरिक अंतराचे व संसर्ग न पसरणेबाबत वेळोवेळी  देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.

Web Title: In kolhapur now senior citizens pregnant women are also allowed in religious places nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2021 | 02:29 PM

Topics:  

  • Religious Places
  • Senior Citizens

संबंधित बातम्या

भद्रकालीचे अद्भुत मंदिर जिथे देवीच्या डोळ्यात लावला होता कोहिनूर हिरा, जाणून घ्या इंग्रजांपर्यंत कसा पोहचला…
1

भद्रकालीचे अद्भुत मंदिर जिथे देवीच्या डोळ्यात लावला होता कोहिनूर हिरा, जाणून घ्या इंग्रजांपर्यंत कसा पोहचला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.