देशात वृद्धांची संख्या (Senior Citizens) झपाट्यानं वाढत आहे. 2050 पर्यंत देशातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या ३१९ दशलक्ष होण्याचा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. सध्याची लोकसंख्या किती आहे?
GenS Life ने ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य बनवण्याच्या वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सायबरशी भागीदारी केली आहे. GenS Life हे तुमच्या वयाच्या साठीच्या पुढच्या आयुष्यासाठी उपयुक्त
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. दरम्यान एकाच टप्प्यात २८८ जागांसाठी राज्यात मतदान होणार आहे. यावेळी निवडणूक आयोगाने ठराविक नागरिकांसाठी घर बसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली…
मुख्यमंत्री वयोश्री योजनेला ज्येष्ठ नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचे तब्बल ६ लाखाहून अधिक अर्ज पात्र झाले आहेत. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एकवेळ एकरकमी ३ हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात…
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यात आली आहे. यामध्ये देशातील एकूण 73…
जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील धार्मिकस्थळे आणि प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेऊन १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेल्या ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व गरोदर स्त्रियांना प्रवेशास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे…
ज्येष्ठ नागरिकांच्या (senior citizens) लसिकरणाचे उद्देश्य पूर्ण करण्यासाठी नागपुरातील अनेक लसिकरण केंद्रांवर (at various immunization centers) कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस (Covishield and covacin vaccines) मुबलक प्रमाणात उपलब्ध झाली आहे. मात्र,…