Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुर्ला इमारत दुर्घटना प्रकरण; बाजूच्या धोकादायक इमारती पाडण्याचे काम सुरु, घरमालकांविरुद्ध गुन्हा दाखल

नेहरू नगर पोलिस ठाणे हद्दीतील नाईक नगर को- ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी नेहरू नगर कुर्ला पूर्व मुंबई ही तळ अधिक तीन माळ्याची इमारत रात्री ११:३० वाजेच्या सुमारास कोसळली. सदर अपघाता दरम्यान एकूण १९ रहिवाशांचा मृत्यू व १५ जण जखमी झाले आहेत. ही इमारत राहण्यास धोकादायक असल्याचे महानगरपालिका यांनी यापूर्वी घोषित केले होते.

  • By Sunil Chavan
Updated On: Jun 29, 2022 | 04:38 PM
कुर्ला इमारत दुर्घटना प्रकरण; बाजूच्या धोकादायक इमारती पाडण्याचे काम सुरु, घरमालकांविरुद्ध गुन्हा दाखल
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – कुर्ला येथील नाईक नगर सोसायटीमधील डी विंग कोसळून (Kurla Building Collapse) १९ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी इमारतीमधील घरमालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आज ही ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का? याचा शोध घेतला जात असून बाजूच्या धोकादायक इमारती पाडण्याचे काम सुरु आहे.

नेहरू नगर पोलिस ठाणे हद्दीतील नाईक नगर को- ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी नेहरू नगर कुर्ला पूर्व मुंबई ही तळ अधिक तीन माळ्याची इमारत रात्री ११:३० वाजेच्या सुमारास कोसळली. सदर अपघाता दरम्यान एकूण १९ रहिवाशांचा मृत्यू व १५ जण जखमी झाले आहेत. ही इमारत राहण्यास धोकादायक असल्याचे महानगरपालिका यांनी यापूर्वी घोषित केले होते. तरीदेखील घर मालक व इतर अनोळखी इसमाने भाडेकरू इसमांना राहण्यास दिली व त्यांचे मृत्यूस कारणीभूत झाले आहेत. यासाठी रजनी राठोड, किशोर नारायण चव्हाण, बाळकृष्ण राठोड, व इतर घर मालक तसेच दिलीप विश्वास यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

कुर्ला नेहरू नगर येथील नाईक नगर सोसायटीमधील ४ इमारती १९७३ मध्ये बांधण्यात आल्या होत्या. २०१६ मध्ये या इमारतींना धोकादायक जाहिर करण्यात आले होते. इमारतीचे लाईट आणि पाणी कापण्यात आले होते. मात्र, सोसायटीने इमारत दुरुस्त करता येऊ शकते असा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर केला. यामुळे इमारतीला धोकादायक यादीमधून वगळण्यात आले होते. ही इमारत कोसळल्याने स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट देणाऱ्या ऑडिटरची चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली आहे.

Web Title: Kurla building accident case demolition of dangerous buildings started filing a case against the homeowners

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2022 | 04:38 PM

Topics:  

  • dangerous buildings

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.