पालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन २०२५-२०२६ या वर्षासाठी विभागवार सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानंतर महानगरपालिका क्षेत्रात एकूण ५०१ इमारती धोकादायक स्थितीत आहेत.
म्हाडाच्या मुंबईतील १३ हजार इमारती धोकादायक स्थितीत आहेत. वर्षभरात सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत ६०० हून अधिक इमारतींचे ऑडिट झाले आहे.
पूरपरिस्थतीशी निपटण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन व आपातकालीन सेवा विभागाने प्लान तयार केला आहे. शहरातील 200 जीर्ण इमारती असून या सर्वांना नोटीस बजावण्यात आल्याचे या प्लानमध्ये नमुद असून त्यांना नोटीस देण्यात आले…
तीस वर्ष व त्यापेक्षाही जुन्या झालेल्या इमारती कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात शेकडोच्या संख्येने अस्तित्वात उभ्या आहेत. अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यवसायिकांनी ज्यादा नका कमविण्याच्या भानगडीत बनावट साहित्य वापरून त्या उभ्या केल्या…
पावसामुळं मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. (A large number of potholes on the roads) तसेच अनेक भागात घरांवर दरड कोसळल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. दरम्यान, पावसात अति धोकादायक…
नेहरू नगर पोलिस ठाणे हद्दीतील नाईक नगर को- ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी नेहरू नगर कुर्ला पूर्व मुंबई ही तळ अधिक तीन माळ्याची इमारत रात्री ११:३० वाजेच्या सुमारास कोसळली. सदर अपघाता दरम्यान…