Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

जुलैमध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत, २१ ते ६५ वर्षे वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना दरमहा १५०० रुपयांची मदत दिली जाते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 26, 2025 | 11:47 AM
Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
Follow Us
Close
Follow Us:
  • लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा
  • लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
  • एकनाथ शिंदेचे भर सभेत आश्वासन

राज्यातील लाडकी बहीण योजनेवर विरोधी पक्षनेते सातत्याने विरोधी पक्षांकडून टीका केली जात आहे. ही योजना बंद होणार असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत एक महत्त्वाचे विधान केल आहे.  लाडकी बहीण योजन बंद होणार नाही, आणि सरकार सर्व निवडणूक आश्वासने पूर्ण करेल, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे .

मातंग समाजाच्या लहुजी सेना परिषदेला संबोधित करताना शिंदे म्हणाले की, “लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.  हे तुमच्या भावाचे वचन आहे. शेतकरी कर्जमाफीसह सर्व निवडणूक आश्वासने टप्प्याटप्प्याने सरकार पूर्ण करेल.  दरम्यान, मंत्री आदिती तटकर यांनी नुकतेच २६ लाख अपात्र लाभार्थ्यांना अपात्र करण्याबद्दल भाष्य केलं आहे.

कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार; ‘या’ दोन नेत्यांचा अजित पवारांच्या पक्षात प्रवेश

मंत्री आदिती तटकरे यांनी अपात्र लाभार्थ्यांबाबत सोमवारी सांगितले की, राज्य सरकारने लाडकी बहीण  योजनेअंतर्गत २६ लाख अपात्र लाभार्थ्यांची प्राथमिक ओळख पटवण्यात आली आहे.  या अपात्र लाभार्थ्यांचा डेटा पडताळणीसाठी जिल्हा अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या सर्व अपात्र लाभार्थ्यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. पात्र लाभार्थ्यांना योजनेचे लाभ अखंड मिळत राहतील, अशी हमी त्यांनी दिली.

याशिवाय आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही पोस्ट शेअर करत लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलं आहे. “माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे २६ लाख लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती दिली आहे, जे योजनेच्या निकषांनुसार पात्र दिसत नाहीत. हे लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील आहेत. महिला आणि बालविकास विभागाने ही माहिती प्रत्यक्ष पडताळणीसाठी संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांना  सोपवण्यात आली आहे.

लाजच नाय, त्याला करणार काय…! चुकीचं काम करताना पकडलं जाताच महिलेने पोलिसांसमोर फाडला ड्रेस; Video

ते पुढे म्हणाले की, हे लाभार्थी योजनेच्या निकषांनुसार पात्र आहेत की नाही याची स्थानिक पातळीवर चौकशी केली जात आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची पात्रता किंवा अपात्रता स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. चौकशीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अपात्र लाभार्थ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबाबत भाष्य केलं आहे.  ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत बेकायदेशीरपणे लाभ घेणाऱ्यां लाभार्थ्यांचा लाभ बंद कऱण्यासाठी राज्य सरकारने काम सुरू केलं आहे.  जुलैमध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत, २१ ते ६५ वर्षे वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना दरमहा १५०० रुपयांची मदत दिली जाते.

Web Title: Ladki bahin yojna will the ladki bahin yojna be closed eknath shinde will clearly state this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 11:38 AM

Topics:  

  • Ladki Bahin Yojna

संबंधित बातम्या

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…
1

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…

Ladki Bahin Yojna News:लाडकी बहीण योजनेत नवे नियम; आता पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक
2

Ladki Bahin Yojna News:लाडकी बहीण योजनेत नवे नियम; आता पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक

Ladki Bahin Yojna News: 1500 रुपये नको, लाडक्या बहिणींचे रक्ताने पत्र…; देवेंद्र फडणवीस बहिणींची ‘ही’ इच्छा पूर्ण करणार का?
3

Ladki Bahin Yojna News: 1500 रुपये नको, लाडक्या बहिणींचे रक्ताने पत्र…; देवेंद्र फडणवीस बहिणींची ‘ही’ इच्छा पूर्ण करणार का?

Ladki Bahin Yojna Latest update: लाडक्या बहिणींना सरकारचा दणका; अपात्र महिलांचा लाभ बंद होणार
4

Ladki Bahin Yojna Latest update: लाडक्या बहिणींना सरकारचा दणका; अपात्र महिलांचा लाभ बंद होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.