Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोनामुक्त; आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "लता दीदींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येत आहे. त्या व्हेंटिलेटरवर होत्या, मात्र आता त्यांचे व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आले आहे. न्यूमोनिया आणि कोरोनातून लता दीदी आता बऱ्या झाल्या आहेत, अशी माहिती टोपेंनी दिली.

  • By Sunil Chavan
Updated On: Jan 30, 2022 | 01:02 PM
गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोनामुक्त; आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती
Follow Us
Follow Us:

मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्या तब्येतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, लता दीदी कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्येही सुधारणा होत आहे.

Mumbai | Veteran singer Lata Mangeshkar’s health condition has marginally improved. Her ventilator support was removed two days ago. She will continue to be under observation in ICU: Dr Pratit Samdani, Breach Candy Hospital (file photo) pic.twitter.com/HPjbdoOHZQ — ANI (@ANI) January 29, 2022


राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “लता दीदींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येत आहे. त्या व्हेंटिलेटरवर होत्या, मात्र आता त्यांचे व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आले आहे. न्यूमोनिया आणि कोरोनातून लता दीदी आता बऱ्या झाल्या आहेत, अशी माहिती टोपेंनी दिली.

Web Title: Lata mangeshkar corona free information given by the minister of health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2022 | 01:01 PM

Topics:  

  • Lata Mangehskar

संबंधित बातम्या

Savani Ravindra: राष्ट्रीय पुरस्कारानंतर पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांना आणखी मोठा सन्मान; ‘लता मंगेशकर पुरस्कार 2026’ प्रदान
1

Savani Ravindra: राष्ट्रीय पुरस्कारानंतर पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांना आणखी मोठा सन्मान; ‘लता मंगेशकर पुरस्कार 2026’ प्रदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.