Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IAS Officers Transfers: राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पहा कुणाची बदली कुठे?

राज्यात नवीन सरकार आल्यापासून अनेक वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 07, 2025 | 08:47 PM
IAS Officers Transfers: राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पहा कुणाची बदली कुठे?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: महाराष्ट्रात सत्ता बदलताच प्रशासनात बदल्यांचं सत्र सुरू झालं आहे. गेल्या काही दिवसात सातत्याने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. त्यात आता आणखी  8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील एकूण 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. राज्यात नवीन सरकार आल्यापासून अनेक वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात देखील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

एन. नवीन सोना हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव असणार आहेत. तर माणिक गुरसाल हे नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे नवे आयुक्त असणार आहेत. राज्य सरकारने काढलेल्या आदेशानुसार आज 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मागील काही दिवसांत राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांची लाट पाहायला मिळत आहे.

कोणत्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या?

1. अतुल पाटणे – पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग , मंत्रालय
2. ऋचा बागला – प्रधान सचिव, वित्त (लेखा आणि कोषागार), मंत्रालय
3. अंशू सिन्हा – प्रधान सचिव ,वस्त्र विभाग मंत्रालय
4. एन. नवीन सोना – प्रधान सचिव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
5. डॉ. रामास्वामी एन. – सचिव, वित्त विभाग, मंत्रालय
6. विरेन्द्र सिंह – सचिव – सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय
7. प्रदीप पी. – महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, मुख्य कार्यकारी अधिकारी
8. माणिक गुरसाल – आयुक्त, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

हेही वाचा: नव्या वर्षात प्रशासनात बदल्यांचं सत्र ; 10 IAS अधिकाऱ्यांची ट्रान्सफर, कोणाची कोणत्या जिल्ह्यात नियुक्ती?

10 IAS अधिकाऱ्यांची ट्रान्सफर, कोणाची कोणत्या जिल्ह्यात नियुक्ती?

 

विकास चंद्र रस्तोगी प्रधान सचिव, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग., मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव (कृषी), कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

डॉ.हर्षदीप कांबळे यांना प्रधान सचिव, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

मिलिंद म्हैसकर अतिरिक्त मुख्य सचिव (1), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अतिरिक्त मुख्य सचिव (वने), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बी. वेणुगोपाल रेड्डी, अतिरिक्त मुख्य सचिव (वने), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अतिरिक्त मुख्य सचिव, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली.

विकास चंद्र रस्तोगी प्रधान सचिव, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग., मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव (कृषी), कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

विनिता वैद सिंगल, प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव, पर्यावरण आणि हवामान बदल विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती

संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांची जिल्हाधिकारी, सातारा म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.

जितेंद्र दुडी जिल्हाधिकारी, सातारा यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती

I.A.कुंदन , प्रधान सचिव, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांची प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती

डॉ. निपुण विनायक यांची प्रकल्प संचालक, RUSA, उच्च तंत्रशिक्षण विभाग, मुंबई यांना सचिव (1), सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई नियुक्ती करण्यात आली आहे.

जयश्री भोज व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांची सचिव, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्ती

डॉ. सुहास दिवसे जिल्हाधिकारी, पुणे यांची सेटलमेंट कमिशनर आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे म्हणून नियुक्ती

 

Web Title: Maharashtra government eight ias officers transfered n navin sona is chief secretary of eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 08:47 PM

Topics:  

  • IAS Officers Transfer
  • Maharashtra governmement

संबंधित बातम्या

IAS तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; 20 वर्षात 23 बदल्यांचा विक्रम
1

IAS तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; 20 वर्षात 23 बदल्यांचा विक्रम

मूर्ती विसर्जनाबाबत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय! गणेश मंडळांना मोठा दिलासा
2

मूर्ती विसर्जनाबाबत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय! गणेश मंडळांना मोठा दिलासा

घरामध्ये सगळे मोठ्या पदावर; कोण आहेत IAS अधिकारी फराह हुसैन? जाणून घ्या
3

घरामध्ये सगळे मोठ्या पदावर; कोण आहेत IAS अधिकारी फराह हुसैन? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.