राज्यात पुन्हा एकदा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी, शिस्तप्रिय स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या तुकाराम मुंढे यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांची ही २३ वी बदली आहे.
फराह हुसैन यांनी यूपीएससी पास करून आयएएस अधिकारी बनत मुस्लिम मुलींविषयीच्या रूढी तोडल्या. त्यांचे कुटुंब विविध उच्च सरकारी पदांवर कार्यरत असून प्रेरणादायी आहे.
नव्या वर्षात आयपीएस व आयएएस (IAS) अशा मिळून जवळपास 70 हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा राज्य सरकारकडून 6 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात सत्ता बदलताच प्रशासनात बदल्यांचं सत्र सुरू झालं आहे. गेल्या काही दिवसात सातत्याने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. त्यात आता आणखी १० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
राज्यातील ४४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक विभागाचा कारभार बदलणार असून रोहन घुगे यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद-वर्धा ही जबाबदारी देण्यात आली आहे.