Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील विकासात सहकाराचे मोठे योगदान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे विधान

वारणेत 50 वर्षांपूर्वी महिलांच्या विकासाचा प्रारंभ करणारे सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांनी सहकारात आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा समृद्ध वारसा विनय कोरे व त्यांचे कुंटुबीय सहकारी चालवत आहेत. सहकार समूह हे विकासाचे केंद्र आहे. त्यामध्ये महिलांसह सर्वांचा विकास साधला जातो. त्यामुळे सहकार वाढला पाहिजे. वारणेने लिजंत पापड, वारणा दूध असे ब्रॅन्ड बाजारात आणले अनेक संस्थात महिलांचा उल्लेखनीय सहभाग ठेवला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 03, 2024 | 10:29 AM
देशातील विकासात सहकाराचे मोठे योगदान : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

देशातील विकासात सहकाराचे मोठे योगदान : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : आधुनिक बदलत्या तंत्रज्ञानाची जोड देत, तरुणांना सहकाराशी जोडल्यास सहकाराचा उत्कर्ष वाढेल, असे देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले. महाराष्ट्र, गुजरात यासह अन्य राज्यात सहकाराची मुळे खोलवर रुजली आहेत. देशातील विकासात सहकाराचे मोठे योगदान असून, शासनाने देखील सहकार वाढावा यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. यामुळे यापुढील काळात सहकारात बदलत जाणारे तंत्रज्ञान वापरावे तसेच प्रोफेशनल पद्धतीने या सहकारात काम चालवण्याची गरज राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केली.

हेदेखील वाचा : आता मुंबई ते इंदूर प्रवास होणार अधिक जलद, केंद्रीय मंत्रिमंडळाकडून नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी

वारणेत 50 वर्षांपूर्वी महिलांच्या विकासाचा प्रारंभ करणारे सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांनी सहकारात आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा समृद्ध वारसा विनय कोरे व त्यांचे कुंटुबीय सहकारी चालवत आहेत. सहकार समूह हे विकासाचे केंद्र आहे. त्यामध्ये महिलांसह सर्वांचा विकास साधला जातो. त्यामुळे सहकार वाढला पाहिजे. वारणेने लिजंत पापड, वारणा दूध असे ब्रॅन्ड बाजारात आणले अनेक संस्थात महिलांचा उल्लेखनीय सहभाग ठेवला आहे. त्यामुळे महिला विकासात वारणा देशातीत एक आदर्श उदाहरण आहे असे राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले.

प्रारंभी वारणा समुहाचे प्रमुख आमदार डॉ. विनय कोरे यांनी स्वागत करून वारणेच्या स्थापनेपासून आजअखेर झालेला विकास तसेच महिला विकासासाठी सुरू असलेले उपक्रम याची माहिती दिली. राज्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाने सुरू केलेल्या लाडक्या बहिणांना साद घालत सुरू केलेल्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांनी वारणा समूह सहकारातील आदर्श मानदंड आहे.

महिलांच्या विकासात वारणेचे योगदान सर्वाधिक आहे. या वारणा समूहाचे संस्थापक सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात येणार असून, यासाठी महाराष्ट्र शासन केंद्राकडे प्रस्ताव सादर करेल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शिवराज्याभिषेकाचे तैलचित्र भेट

सावित्री महिला औद्यौगिक संस्थेच्या आणि महिला समूहाच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांच्या हस्ते राष्ट्रपती मुर्मू , केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा सत्कार करण्यात आला. तर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

हे देखील वाचा: “…त्यामुळे आज तुमच्या मनातील सावरकर द्वेष सर्वांसमोर आला आहे”; हिंदुत्वावरून भाजपचे ठाकरेंवर टीकास्त्र

Web Title: Major contribution of cooperation in the development of the country says president droupadi murmu nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 10:29 AM

Topics:  

  • President draupadi murmu

संबंधित बातम्या

Online Gaming Bill: ऑनलाइन गेमिंग विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी, Dream 11, MPL, Binzo सारख्या ॲप्सवर बंदी येणार
1

Online Gaming Bill: ऑनलाइन गेमिंग विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी, Dream 11, MPL, Binzo सारख्या ॲप्सवर बंदी येणार

महायुतीचे धाबे दणाणले; उद्धव ठाकरे थेट घेणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट
2

महायुतीचे धाबे दणाणले; उद्धव ठाकरे थेट घेणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट

राष्ट्रपतींची पहिली महिला ADC बनली नौदलाची यशस्वी सोलंकी, २०१२ मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत भरती,
3

राष्ट्रपतींची पहिली महिला ADC बनली नौदलाची यशस्वी सोलंकी, २०१२ मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत भरती,

Supreme Court: सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपती वा राज्यपालांसाठी कालमर्यादा ठरवू शकते का?
4

Supreme Court: सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपती वा राज्यपालांसाठी कालमर्यादा ठरवू शकते का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.