भारतीय नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर यशस्वी सोलंकी यांची राष्ट्रपतींच्या सहाय्यक-दे-कॅम्प (ADC) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.. पहिल्यांदाच एका महिला नौदल अधिकाऱ्याला सर्वोच्च कमांडरच्या सहाय्यक-दे-कॅम्प पद देण्यात आले आहे
संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे आणि राष्ट्रपतींना विधेयक मंजूर करण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी कालमर्यादा घालून न्यायव्यवस्थेने आपला अधिकार ओलांडला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रयागराजमध्ये जाऊन त्रिवेणी संगमामध्ये अमृतस्नान केले. मात्र आता यावरुन राजकारण रंगले आहे. मुर्मू यांच्यामुळे 12 तास महाकुंभमेळा थांबवल्याचा आरोप केला आहे.
देशाच्या संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषण केले असून उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
अमरावतीच्या करीना थापा आणि मुंबईच्या केया हटकर या महाराष्ट्रातील धाडसी आणि प्रेरणादायी मुलींचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
कोलकाता येथे झालेले अत्याचाराचे प्रकरण सध्या देशभर गाजत आहे. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी देखील सुरू आहे. कोलकाता येथे महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे. या अत्याचार प्रकरणात…
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महाराष्ट्र दौऱ्यावर आल्या आहेत. आता त्यांनी राज्याच्या विधान परिषदेच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीभाषेमध्ये कविता म्हणून केली. तसेच महिला शक्तीकरणावर भर देत…
वारणेत 50 वर्षांपूर्वी महिलांच्या विकासाचा प्रारंभ करणारे सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांनी सहकारात आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा समृद्ध वारसा विनय कोरे व त्यांचे कुंटुबीय सहकारी चालवत आहेत. सहकार…
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील अनेक राज्यांचे राज्यपाल बदलेले आहेत. भाजपच्या जेष्ठ नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी…
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या येत्या 28 जुलै रोजी महाराष्ट्रामध्ये येणार आहेत. त्यांचा हा दौरा कौल्हापूरमध्ये असणार आहे. पुढच्या रविवारी असणाऱ्या दौऱ्यासाठी कोल्हापूर प्रशासन संपूर्ण तयारी करत आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १० जुलै दिल्लीतील राष्ट्रपती भवनातील बॅडमिंटन कोर्टवर दिग्गज शटलर सायना नेहवालसोबत बॅडमिंटन खेळले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे बॅडमिंटन खेळतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत…
PM Modi on Sam Pitroda Controversial Statement : इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. असे वक्तव्य त्यांनी केले असून, त्यावरून वाद निर्माण झाला आहे. सॅम पित्रोदा…
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि उषा उथुप यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनात सोमवारी त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, चौधरी चरण सिंग (मरणोत्तर) यांच्यासह चार जणांना भारतरत्न पुरस्कार प्रदान केला.
उद्धव ठाकरेंच्या टीकेवर शिंदे गटातील आमदारांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. आमदार संजय शिरसाट यांनी ‘तुम्ही नरेंद्र साहेबांची बरोबरी करु नका’ असे उद्धव ठाकरे यांना सुनावले आहे.