Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अक्कलकोटमध्ये रबर कंपनीला मोठी आग; अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल, ‘या’ कारणामुळं…

ही आग कोणत्या कारणामुळं लागली याची माहिती समोर आली नाही. परंतु, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या आगीत कोणतीही जीवितहानी न झाल्याचे वृत आहे. अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

  • By Amrut Sutar
Updated On: Feb 15, 2023 | 09:41 AM
अक्कलकोटमध्ये रबर कंपनीला मोठी आग; अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल, ‘या’ कारणामुळं…
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : राज्यात आगीच्या घटना काही कमी होताना नाव घेत नाहीत. सोलापूर जिल्ह्यातून आगीचे एक मोठी घटना समोर येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील रबर कारखान्याला बुधवारी पहाटे भीषण आग लागली. (Solapur Rubber Factory Fire) या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire Bridge) २५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग मोठी असल्यामुळं आगीवर नियंत्रण मिळविण्यास वेळ लागत आहे.

आगीचे कारण अस्पष्ट…

दरम्यान, ही आग कोणत्या कारणामुळं लागली याची माहिती समोर आली नाही. परंतु, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या आगीत कोणतीही जीवितहानी न झाल्याचे वृत आहे. कंपनीला आग लागल्यानंतर सोलापूर पालिका, एमआयडीसी, एनटीपीसी, अक्कलकोट शहर, बार्शी अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग कशामुळे लागली? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

आगीत वित्तहानी मोठ्या प्रमाणात…

या आगीत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या आगीच्या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. या आगीच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ही आग किती भीषण आहे, या व्हिडिओमधून पाहायला मिळत आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. मात्र या आगीच्या धुराच्या लोट परिसरात मोठ्या प्रमाणात पसरले आहेत.

Web Title: Major fire at rubber company in akkalkot twenty vehicles of fire brigade reached the spot due to this reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2023 | 09:41 AM

Topics:  

  • solapur fire

संबंधित बातम्या

Solapur Fire : सोलापुरात टॉवेल कारखान्यात अग्नितांडव; सहा महिन्यांच्या चिमुकल्यासह ८ जणांचा होरपळून मृत्यू
1

Solapur Fire : सोलापुरात टॉवेल कारखान्यात अग्नितांडव; सहा महिन्यांच्या चिमुकल्यासह ८ जणांचा होरपळून मृत्यू

Solapur Fire News : अक्कलकोट MIDCमध्ये लागली भीषण आग…; सहा महिन्याच्या बाळासह कुटुंब कारखान्यात अडकले
2

Solapur Fire News : अक्कलकोट MIDCमध्ये लागली भीषण आग…; सहा महिन्याच्या बाळासह कुटुंब कारखान्यात अडकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.