सोलापुरात आज एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. अक्क्लकोटच्या एमआयडीसी रोडमधील सेंट्रल कारखान्यात रविवारी सकाळी भीषण आग लागली होती. यात कारखान्यातील ८ कामगारांचा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
सोलापूरमधील अक्कलकोट एमआयडीसीमध्ये आगीची घटना घडली आहे. अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील सेंट्रल इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग लागली. पहाटे ३ वाजताच्या सुमारास ही आग लागली.
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज (Akluj Fire) येथे मल्हार सिल्क या साड्यांच्या दुकानाला मध्यरात्री भीषण आग (Saree Shop Fire) लागली. या आगीत सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दिली जात आहे.…
ही आग कोणत्या कारणामुळं लागली याची माहिती समोर आली नाही. परंतु, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या आगीत कोणतीही जीवितहानी न झाल्याचे वृत आहे.…