Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनुवाद्याची पिलावळ राष्ट्रीय महापुरुषांचे विचार गाडू शकतात – प्रा. सुकुमार कांबळे

प्रमुख वक्ते प्रा.सुकुमार कांबळे (Prof Sukumar Kamble) यांनी बोलताना अनेक विषयावर इतिहासाच्या निर्मितीवर भाष्य केले आणि आपण जातीजातीमध्ये कसे विभागलो आहे आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी महापुरुषांचे विचार सर्वांना एकत्र आणू शकतात. या एकाच विचार मंचावर आले पाहिजे नाहीतर बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून जी सुरुवात केली आज पुन्हा दक्ष राहण्याची वेळ आली आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Apr 30, 2023 | 08:10 PM
manuvadi peoples can bury the thoughts of national greats prof sukumar kamble nrvb

manuvadi peoples can bury the thoughts of national greats prof sukumar kamble nrvb

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था (Bahujan Karmachari Parivartan Sanstha) आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रनिर्माते परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवा निमित्त महापालिका मुख्यालय व अत्रे रंगमंदिर येथे नुकतेच संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमा दरम्यान विचार मंचावर प्रबोधन सत्राचे अध्यक्ष माजी महापौर रमेश जाधव, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजित शेख, संस्थाध्यक्ष चंद्रकांत पोळ जयंती समिती अध्यक्ष नागेश ठोळ, आय.एम.मोरे, कल्पना खरात उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थाध्यक्ष चंद्रकांत पोळ यांनी केली.

प्रमुख वक्ते प्रा.सुकुमार कांबळे (Prof Sukumar Kamble) यांनी बोलताना अनेक विषयावर इतिहासाच्या निर्मितीवर भाष्य केले आणि आपण जातीजातीमध्ये कसे विभागलो आहे आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी महापुरुषांचे विचार सर्वांना एकत्र आणू शकतात. या एकाच विचार मंचावर आले पाहिजे नाहीतर बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून जी सुरुवात केली आज पुन्हा दक्ष राहण्याची वेळ आली आहे. पुन्हा तीच वेळ आणण्यासाठी मनुवाद्यांनी डोके वर काढले आहे. या देशांमध्ये विषमता आणि लोकशाही पद्धतीने सर्व यंत्रणा ताब्यात घेऊन लोकांचे शोषण करत आहे.

[read_also content=”उमेश पाल हत्याकांड : अश्रफचा मेहुणा सद्दामवर एक लाखाचे बक्षीस जाहीर, अनेक पथके घेत आहेत शोध https://www.navarashtra.com/crime/umesh-pal-murder-case-update-one-lakh-reward-announced-for-ashrafs-brother-in-law-saddam-many-teams-are-involved-in-the-search-nrvb-393355.html”]

त्याचप्रमाणे या देशावर खाजगीकरण आणि उदात्तीकरण करून या देशाचा राजकीय शैक्षणिक आरक्षण हे पूर्णपणे नष्ट करण्यात आलेले आहे. जर या गोष्टीला आळा घालायचा असेल तर महापुरुषांच्या विचारांशिवाय तुम्हाला पर्याय नाही अन्यथा आपण पुन्हा एकदा गुलामीकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता आंदोलने व मोर्चे काढून हे दडपण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यांना उत्तर हे आपल्या मतपेटीतूनच द्यावे लागेल. यासाठी सर्वांनी एकजूट करून मनुवाद्यांची अवलाद गाढण्यासाठी महापुरुषांच्या विचारावर एकत्रित यावे. हे काम कल्याण डोंबिवली बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था काम करीत असल्याचे प्रा.सुकुमार कांबळे यांनी सांगितले.

[read_also content=”आजचे राशीभविष्य : 30 April 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-30-april-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पोळ जयंती समिती अध्यक्ष नागेश ठोळ, हरिचंद्र जाधव,लक्ष्मण मोते,राजू काऊतकर,संजय ओंकारेश्वर,प्रवीण कांबळे,कल्पना खरात, पौर्णिमा कांबळे, युगा नलावडे, अनघा पवार, सुनील चाटे,संदीप गिरी,रमेश चौरे,भाऊराव पंडित, श्रीकांत वाघमारे,नवनीत गायकवाड,सुनिल अंबाडे,संतोष हेरोडे आदींनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. डॉ. प्रदीप जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी केले.

Web Title: Manuvadi peoples can bury the thoughts of national greats prof sukumar kamble nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2023 | 08:10 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.