Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एमटी आयटीएफ एस 400 वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धा; नितीन किर्तने, सागरिका फडके यांना तिहेरी मुकुट

  • By युवराज भगत
Updated On: Oct 11, 2023 | 08:32 PM
एमटी आयटीएफ एस 400 वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धा; नितीन किर्तने, सागरिका फडके यांना तिहेरी मुकुट
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : आयटीएफ, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या व आर्यन पंप्स यांनी प्रायोजित केलेल्या एमटी आयटीएफ एस 400(गुण) वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत नितीन किर्तने, सागरिका फडके यांनी तीनही गटात विजेतेपद पटकावत तिहेरी मुकुट संपादन केला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 30 वर्षांवरील गटात अंतिम फेरीत प्रसनजीत पॉलने विशाल विष्णूचा 6-0, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 45 वर्षांवरील गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित नितीन किर्तनेने दुसऱ्या मानांकित यती गुजरातीचा 6-0, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

महिला एकेरी 35 वर्षांवरील गटात

महिला एकेरी 35 वर्षांवरील गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित सागरिका फडकेने  साफीन शेखचा 6-2, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 50 वर्षांवरील गटात अंतिम फेरीत पाचव्या मानांकित राजेश गणपतीने सहाव्या मानांकितनवीन अगरवालचा  6-1, 6-2 असा पराभव करून विजेतेपद मिळविले.

45 वर्षांवरील गटात दुहेरीत अंतिम फेरीत

45 वर्षांवरील गटात दुहेरीत अंतिम फेरीत मुकुंद जोशी( व नितीन किर्तने यांनी बालकुमार केपी व बलराज केपी यांचा 6-2, 6-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.मिश्र दुहेरी 40 वर्षांवरील गटात अंतिम फेरीत राधिका कानिटकर व आदित्य कानिटकर या जोडीने सोनल फडके व आकाश काळे यांचा 6-0, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील विजेत्यांना करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण अर्जून पुरस्कार विजेते गौरव नाटेकर, संदीप कीर्तने, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, डेक्कन जिमखानाचे सरचिटणीस गिरीश इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक रामा राव डोसा, हिमांशु गोसावी, आयटीएफ सुपरवायझर लीना नागेशकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: 30 वर्षांवरील गट: अंतिम फेरी:
प्रसनजीत पॉल(भारत)वि.वि.विशाल विष्णू(भारत)6-0, 6-1;

35 वर्षांवरील गट: अंतिम फेरी:
केतन धुमाळ(भारत)(2)वि.वि.रवींद्रनाथ पांडे(भारत)6-2, 6-2;

40 वर्षांवरील गट: उपांत्य फेरी:
आदित्य खन्ना(भारत)[1]वि.वि.स्वरनदीप सिंग दोडी(भारत)[4]6-3, 7-6(5);
मंदार वाकणकर(भारत)[2]वि.वि.संदीप पवार(भारत) [3]4-6, 6-3,(10-5);

45 वर्षांवरील गट: अंतिम फेरी:
नितीन किर्तने(भारत)[1]वि.वि.यती गुजराती(भारत) [2] 6-0, 6-1;

50 वर्षांवरील गट: अंतिम फेरी:
राजेश गणपती(भारत)[5]वि.वि.नवीन अगरवाल (भारत)(6)  6-1, 6-2;

दुहेरी: 45 वर्षांवरील गट: अंतिम फेरी:
मुकुंद जोशी(भारत)/नितीन किर्तने(भारत)[2] वि . वि.बालकुमार केपी(भारत)/बलराज केपी 6-2, 6-0;

महिला एकेरी 35 वर्षांवरील गट: अंतिम फेरी:
सागरिका फडके (भारत)[2]वि.वि. साफीन शेख (भारत) 6-2, 6-1;

मिश्र दुहेरी 40 वर्षांवरील गट: अंतिम फेरी:
राधिका कानिटकर(भारत)/आदित्य कानिटकर(भारत)वि.वि.सोनल फडके(भारत)/आकाश काळे(भारत) 6-0, 6-1;

पुरुष 50 वर्षांवरील गट: अंतिम फेरी:
राजेश गणपति(भारत)/आरव्हीआरके रंगा राव(भारत)वि.वि. ए राजेश नायर(भारत)/विनय रॉय(भारत) 6-1, 6-2;

मिश्र दुहेरी 35 वर्षावरील गट: अंतिम फेरी:
सागरिका फडके/नितीन किर्तने वि.वि.रिंकू कुमारी/स्वरणदीप सिंग धोडी 6-2, 6-3;

महिला दुहेरी:  सागरिका फडके/सोनल फाळके वि.वि.
रिंकू कुमारी/गिरीजा येरवडेकर 6-2, 6-1;

Web Title: Mt itf s400 senior tennis championship tournament triple crown for nitin kirtane sagarika phadke nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2023 | 08:32 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.