Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई बँक घोटाळा प्रकरणी प्रवीण दरेकरांना उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई बँक घोटाळ्याप्रकरणी (Bank Scam) प्रवीण दरेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. या आधी सत्र न्यायालयाने दरेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

  • By साधना
Updated On: Apr 12, 2022 | 01:14 PM
मुंबई बँक घोटाळा प्रकरणी प्रवीण दरेकरांना उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना (Pravin Darekar) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिलासा दिला आहे. मुंबई बँक घोटाळ्याप्रकरणी (Bank Scam) प्रवीण दरेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. या आधी सत्र न्यायालयाने दरेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

[read_also content=”‘केजीएफ चाप्टर 2’ प्रदर्शित होण्यापूर्वी यशने घेतलं बालाजीचं दर्शन, चित्रपटासाठी केली प्रार्थना https://www.navarashtra.com/movies/actor-yash-seeks-blessings-of-balaji-in-tirupati-visit-nrsr-267863.html”]

मुंबई बँकेच्या मजूर प्रवर्गातून निवडणूक लढवून कोट्यवधीचा घोटाळा केल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांच्यावर आहे. आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दरेकर यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे. याच प्रकरणात दरेकर यांना नोटीस बजावत, त्यांची तीन ते साडेतीन तास चौकशी करण्यात आली होती. या दरम्यान पोलीस ठाण्याबाहेर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

यानंतर तीन ते साडेतीन तासांच्या चौकशीनंतर ते बाहेर पडले. त्यांचा जबाब नोंदवून पोलीस अधिक तपास करत आहे. या दरम्यान, त्यांच्याकडे काही कागदपत्रांची मागणीही करण्यात आली आहे, तसेच मजूर असल्याचे पुरावेही मागण्यात आल्याचे समजते. यापूर्वीही पोलिसांनी काही कागदपत्रे ताब्यात घेतली होती.

Web Title: Mumbai high court gave bail to pravin darekar nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2022 | 01:13 PM

Topics:  

  • Mumbai Bank Scam
  • Mumbai High Court

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana : “सरकारकडे पैसे नसतील, तर लाडकी बहीण योजना बंद करा…; हाय कोर्टाने फटकारले
1

Ladki Bahin Yojana : “सरकारकडे पैसे नसतील, तर लाडकी बहीण योजना बंद करा…; हाय कोर्टाने फटकारले

‘परदेशात नियम पाळता, मग भारतात का नाही?’ मुंबई उच्च न्यायालयाने नागरिकांना सुनावले खडे बोल; अपघात प्रकरणावर दिला मोठा निकाल
2

‘परदेशात नियम पाळता, मग भारतात का नाही?’ मुंबई उच्च न्यायालयाने नागरिकांना सुनावले खडे बोल; अपघात प्रकरणावर दिला मोठा निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.