• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » Mumbai High Court
  • Aurangabad Bench: एकल मातेच्या मुलीला मिळणार आईचे नाव आणि जात; औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय

    Aurangabad Bench: एकल मातेच्या मुलीला मिळणार आईचे नाव आणि जात; औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय

    शिक्षण अधिका-यांनी दिलेला नकार आदेश न्यायालयाने रद्द केला. शाळेला मुलीच्या नावात आईचे नाव समाविष्ट करण्याचे आणि जात मराठा ऐवजी अनुसूबित जाती-महार अशी नोंद करण्याचे निर्देश देण्यात आले.
    Feb 21, 2026 | 05:17 PM
  • पाणीपुरवठा योजनेच्या कामात गंभीर त्रुटी; हायकोर्टाचा संताप, मनपा आयुक्त आणि मजीप्रा अभियंत्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश

    पाणीपुरवठा योजनेच्या कामात गंभीर त्रुटी; हायकोर्टाचा संताप, मनपा आयुक्त आणि मजीप्रा अभियंत्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश

    छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेच्या कामातील गंभीर त्रुटींमुळे मुंबई उच्च न्यायालयाने मनपा आयुक्त आणि मजीप्राच्या मुख्य अभियंत्यांना २६ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
    Feb 21, 2026 | 02:30 PM
  • Maharashtra Politics: सरकारच्या अडचणी वाढणार? Muslim Reservation रद्दच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान

    Maharashtra Politics: सरकारच्या अडचणी वाढणार? Muslim Reservation रद्दच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान

    Muslim Reservation: मुस्लीम आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुस्लीम समाजाला देण्यात आलेले ५ टक्के आरक्षण राज्य सरकारने रद्द केलं आहे.
    Feb 20, 2026 | 07:41 PM
  • Mumbai High Court: महात्मा गांधींवर निबंध लिहिणाऱ्या बलात्काराच्या दोषीची शिक्षा कमी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने खळबळ

    Mumbai High Court: महात्मा गांधींवर निबंध लिहिणाऱ्या बलात्काराच्या दोषीची शिक्षा कमी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने खळबळ

    सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, ९ डिसेंबर २०१६ रोजी, ५ वर्षांची पीडित मुलगी पाणी आणण्यासाठी शेजाऱ्याच्या घरी गेली असता आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
    Feb 11, 2026 | 02:16 PM
  • मोठी बातमी ! माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

    मोठी बातमी ! माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

    पोलिसांनी यावर्षी जानेवारीमध्ये या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याचे नाव वॉन्टेड आरोपी म्हणून आहे.
    Feb 10, 2026 | 07:53 AM
  • ‘प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरलात तर पगार…’, मुंबई उच्च न्यायालयाचा बीएमसी आणि नवी मुंबई आयुक्तांना इशारा

    ‘प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरलात तर पगार…’, मुंबई उच्च न्यायालयाचा बीएमसी आणि नवी मुंबई आयुक्तांना इशारा

    मुंबई आणि नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने महापालिका आयुक्तांना शेवटचा इशारा दिला आहे. प्रदूषण कमी न झाल्यास नोकरशहांचे वेतन रोखण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
    Jan 23, 2026 | 08:42 PM
  • अमलीपदार्थ नमुन्यांच्या पुनर्तपासणीस नकार; मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाला विशेष एनडीपीएस न्यायालयाचा झटका

    अमलीपदार्थ नमुन्यांच्या पुनर्तपासणीस नकार; मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाला विशेष एनडीपीएस न्यायालयाचा झटका

    न्यायवैद्यक अहवालात अमली पदार्थ नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थांच्या नमुन्यांची पुन्हा तपासणी करण्याची केलेली विनंती विशेष एनडीपीएस न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली.
    Jan 22, 2026 | 07:07 PM
  • Maharashtra Politics: “… अन अजित पवारांच्या उमेदवाराची तडीपारी थांबली”; नेमका विषय काय?

    Maharashtra Politics: “… अन अजित पवारांच्या उमेदवाराची तडीपारी थांबली”; नेमका विषय काय?

    ऐन निवडणुकीच्या काळात केलेल्या या हद्दपारीची मोठा धक्का अजित पवार राष्ट्रवादी पक्षाला लागला होता. मात्र उच्च न्यायालयाच्या स्थगिती मुळे अजित पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. 
    Jan 12, 2026 | 07:55 PM
  • नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘या’ प्रभागात होणार नाहीत निवडणुका; उच्च न्यायालयाने दिली अंतरिम स्थगिती

    नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘या’ प्रभागात होणार नाहीत निवडणुका; उच्च न्यायालयाने दिली अंतरिम स्थगिती

    मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग १७ अ (वाशी) मधील आगामी निवडणुकीवर अंतरिम स्थगिती दिली.
    Jan 09, 2026 | 07:20 AM
  • Manikrao Kokate Bail: माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा! अटक टळली, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

    Manikrao Kokate Bail: माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा! अटक टळली, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

    Manikrao Kokate: नाशिक घर वाटप घोटाळा प्रकरणात माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाने १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
    Dec 19, 2025 | 08:53 PM
  • High Court on Tapovan tree felling : तपोवनाच्या वृक्षतोडीवर उच्च न्यायालयाचा निर्णय; राज्य सरकारला दिली चपराक

    High Court on Tapovan tree felling : तपोवनाच्या वृक्षतोडीवर उच्च न्यायालयाचा निर्णय; राज्य सरकारला दिली चपराक

    High Court on Tapovan tree felling : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये 1800 झाडांची कत्तल करण्यात येणार होती. तपोवनातील या वृक्षतोडीवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आहे.
    Dec 19, 2025 | 11:19 AM
  • घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? खंडपीठाने पाोलिसांचे कान पिळले! काय आहे नेमकं कारण

    घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? खंडपीठाने पाोलिसांचे कान पिळले! काय आहे नेमकं कारण

    Chhatrapati Sambhajinagar News: औरंगाबाद खंडपीठाने चिनी मांजाने तीन वर्षांच्या मुलाचा गळा चिरल्याच्या घटनेची गंभीर दखल घेतली. 'घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का?', असा संतप्त सवाल न्यायालयाने उपस्थित केला.
    Dec 09, 2025 | 02:58 PM
  • शिक्षक भरती व पदनियुक्ती पटसंख्येनुसारच होणार; हायकोर्टाने वैध ठरवला ‘तो’ निर्णय, अतिरिक्त शिक्षकांना…

    शिक्षक भरती व पदनियुक्ती पटसंख्येनुसारच होणार; हायकोर्टाने वैध ठरवला ‘तो’ निर्णय, अतिरिक्त शिक्षकांना…

    राज्यात सध्या जवळपास १८ हजार १०६ कमी पटसंख्येच्या शाळा आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या हजारोच्या घरात असून, या ठिकाणी शिक्षक अतिरिक्त ठरण्याची दाट शक्यता आहे.
    Nov 29, 2025 | 07:01 PM
  • सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी पोलीस किती काळ करणार? मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

    सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी पोलीस किती काळ करणार? मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

    अभिनेता सुशांतसिंह राजपूतसाठी काही काळ मॅनेजर म्हणून काम केलेल्या दिशा सालियनच्या मृ्त्यूमुळे मनोरंजन विश्व हादरून गेले होते. याचदरम्यान आता मुंबई कोर्टात महत्त्वाचा निर्णय देण्यात आला.
    Nov 28, 2025 | 05:31 PM
  • कोल्हापुरातील रस्त्याचा विषय थेट उच्च न्यायालयात; कोर्टाने नोटीसच केली जारी

    कोल्हापुरातील रस्त्याचा विषय थेट उच्च न्यायालयात; कोर्टाने नोटीसच केली जारी

    खराब रस्ते, खड्डे, रस्त्यांवरील धूळ आणि लोकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या मांडून ॲड. असीम सरोदे यांनी न्यायालयाला सांगितले की, सामान्य माणसांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन खड्डेमय रस्त्यांमुळे होत आहे.
    Nov 21, 2025 | 01:15 PM
  • Bachchu Kadu in Nagpur: न्यायालयाने दणका देताच प्रहार संघटनेचे बच्चू कडू नरमले; रेल्वे रोको मागे घेण्याचा निर्णय

    Bachchu Kadu in Nagpur: न्यायालयाने दणका देताच प्रहार संघटनेचे बच्चू कडू नरमले; रेल्वे रोको मागे घेण्याचा निर्णय

    शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास रेल्वे रोको करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता. मात्र न्यायालयाने दणका दिल्यानंतर बच्चू कडू यांनी त्यांचा निर्णय मागे घेतला आहे.
    Oct 30, 2025 | 05:02 PM
  • 27 आठवड्यांच्या अल्पवयीन मुलीस गर्भपाताची परवानगी; उच्च न्यायालयाने म्हटले…

    27 आठवड्यांच्या अल्पवयीन मुलीस गर्भपाताची परवानगी; उच्च न्यायालयाने म्हटले…

    पीडित मुलीच्या भावाच्या मित्राने तिच्याशी लग्न करण्याच्या बहाण्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. ज्यामुळे गर्भधारणा झाली. जेव्हा हे उघड झाले तेव्हा ती २७ आठवड्यांपेक्षा जास्त गर्भवती होती.
    Oct 26, 2025 | 03:18 PM
  • Maratha Reservation: मराठ्यांनी जिंकली आरक्षणाची लढाई: हायकोर्टाने दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

    Maratha Reservation: मराठ्यांनी जिंकली आरक्षणाची लढाई: हायकोर्टाने दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

    राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन उभे केले होते. त्यानंतर राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य करत मराठा आरक्षणाचा जीआर…
    Oct 07, 2025 | 02:12 PM
  • Maratha Reservation: मराठा आरक्षणावर टांगती तलवार? GR वर हायकोर्टाचा मोठा निर्णय

    Maratha Reservation: मराठा आरक्षणावर टांगती तलवार? GR वर हायकोर्टाचा मोठा निर्णय

    मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. तसेच सरकारने हैदराबाद गॅझेटची जीआर देखील काढला आहे.
    Sep 22, 2025 | 04:22 PM
  • Maratha Reservation: विषय गंभीर! हैदराबाद गॅझेटबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; भुजबळ म्हणाले…

    Maratha Reservation: विषय गंभीर! हैदराबाद गॅझेटबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; भुजबळ म्हणाले…

    Reservation News; राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. जरांगे पाटील यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. दरम्यान या जीआर विरुद्ध ओबीसी समाज आक्रमक झाला आहे.
    Sep 18, 2025 | 06:49 PM

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Politics: काँग्रेसच्या चड्डी-बनियान गँगवर शिंदेंची टीका; म्हणाले, “…हा एक प्रकारचा देशद्रोह”

Maharashtra Politics: काँग्रेसच्या चड्डी-बनियान गँगवर शिंदेंची टीका; म्हणाले, “…हा एक प्रकारचा देशद्रोह”

Feb 21, 2026 | 08:00 PM
Ahilyanagar Crime: अल्पवयीन मुलीचे अपहरण अन् मग जंगलात नेऊन लैंगिक अत्याचार! प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’चे स्वरूप

Ahilyanagar Crime: अल्पवयीन मुलीचे अपहरण अन् मग जंगलात नेऊन लैंगिक अत्याचार! प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’चे स्वरूप

Feb 21, 2026 | 07:56 PM
जेहच्या वाढदिवशी Kareena Kapoor चा खास उपक्रम; झाड लावून दिला पर्यावरणाचा संदेश, पाहा फोटो

जेहच्या वाढदिवशी Kareena Kapoor चा खास उपक्रम; झाड लावून दिला पर्यावरणाचा संदेश, पाहा फोटो

Feb 21, 2026 | 07:50 PM
IPO Alert: ग्रे मार्केटमध्ये भाव पडले, मात्र TATA ग्रुपने लावला मोठा डाव; ‘या’ आयपीओकडे सर्वांचे लक्ष!

IPO Alert: ग्रे मार्केटमध्ये भाव पडले, मात्र TATA ग्रुपने लावला मोठा डाव; ‘या’ आयपीओकडे सर्वांचे लक्ष!

Feb 21, 2026 | 07:38 PM
IND vs SA, T20 World Cup 2026 : अहमदाबादमध्ये कोण ठरणार बॉस? फलंदाज की गोलंदाज? वाचा खेळपट्टीचा अहवाल

IND vs SA, T20 World Cup 2026 : अहमदाबादमध्ये कोण ठरणार बॉस? फलंदाज की गोलंदाज? वाचा खेळपट्टीचा अहवाल

Feb 21, 2026 | 07:36 PM
पुण्यावरून नाशिकला जायचे आहे? मग ही बातमी वाचाच; चाकण- तळेगावजवळ…

पुण्यावरून नाशिकला जायचे आहे? मग ही बातमी वाचाच; चाकण- तळेगावजवळ…

Feb 21, 2026 | 07:35 PM
ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयाचा उपक्रम! दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी ‘स्वलेखन टायपिंग सॉफ्टवेअर’ कार्यशाळा

ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयाचा उपक्रम! दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी ‘स्वलेखन टायपिंग सॉफ्टवेअर’ कार्यशाळा

Feb 21, 2026 | 07:34 PM

व्हिडिओ

पुढे वाचा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.