मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या २०१५ मधील आर्थिक अनियमितेत प्रकरणात कोणतेही पुरावा सापडले नाहीत, असं सांगत आर्थिक गुन्हे शाखेने प्रवीण दरेकर (Clean Chit To Pravin Darekar) यांना दिलासा दिला…
मुंबई बँक घोटाळ्याप्रकरणी (Bank Scam) प्रवीण दरेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. या आधी सत्र न्यायालयाने दरेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली…
बोगस मजूर प्रकरणी भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पुन्हा एकदा पोलिस चौकशीला हजर राहिले. तेथे त्यांची तीन तास चौकशी करण्यात आली. यावेळी पोलिस स्टेशनबाहेर मोठ्या प्रमाणात भाजपच्या कार्यकर्त्यांनी…
मुंबई बँकेच्या मजूर प्रवर्गातून निवडणूक लढवून कोट्यवधीचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दरेकर यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे.
मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात भाजपा नेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी दरेकर यांना पोलिस ठाण्यात हजर राहण्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. त्यानुसार दरेकर यांना…
भाजपा नेते व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची बोगस मजूरप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी 3 तास चौकशी केली. स्वत:ला मजूर दाखवत मुंबै बँकेच्या संचालकपदी बेकायदा निवडून येत कोट्यवधीचा घोटाळा केल्याचा…
भाजप नेते व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवत 4 एप्रिल रोजी मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. स्वत:ला मजूर दाखवत…
मुंबई बँकेत झालेल्या २ हजार रुपये कोटींचा घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करून या फसवणुकी प्रकरणी प्रवीण दरेकर यांनी विधान परिषद विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आम आदमी…
मुंबै बँक, ठेवीदार व सहकार विभागाची मजूर असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी अटकेची टांगती तलवार असलेले विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने कोणताही दिलासा देण्यास नकार…
मुंबई बँकेच्या विरोधातील ईओडब्ल्यूने दाखल केलेला एफआयआर यापूर्वीच 'सी' समरी झाला असताना केवळ राजकीय द्वेषभावनेतून तो रि-ओपन केला गेला. ज्या मजूर संस्थांचा सभासद म्हणून मी आधीच त्या मतदारसंघातून राजीनामा दिला…
भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मजूर असल्याचे भासवून वर्षानुवर्ष मुंबई…
मुंबै बँक प्रकरणात 10 ते 12 तास दरोडेखोर असल्यासारखी चौकशी सुरू झाली आहे चौकशी अधिकारी त्याठिकाणी जाऊन चौकशी करत आहेत. मुंबई पोलीस आयुक्त पदावर नेमणूक केल्यानंतर नव्या सीपींकडे टास्क दिली…
बोगस दस्तावेजांच्या आधारे 27 कोटींचं कर्ज वाटप केल्याप्रकरणी मुंबै बँकेचे माजी अध्यक्ष आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे बीड जिल्ह्यातील विधान परिषद आमदार सुरेश धस अडचणीत येण्याची…
वर्तमान पत्रात बातम्या येत आहेत की मुंबै बँकेत(Mumbai Bank Scam) १२३ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहेत. मात्र, हा १२३ कोटी रुपयांचा आकडा आला कुठून असा सवाल दरेकरांनी(Pravin Darekar) विचारला आहे.