Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना; आरोपी चेतन पाटीलला हायकोर्टाकडून जामीन मंजूर

काही महिन्यांपूर्वी सिंधुदुर्ग येथील मालवणच्या राजकोट किल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली होती. या प्रकरणावरून राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 21, 2024 | 08:11 PM
मोठी बातमी! छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना; आरोपी चेतन पाटीलला हायकोर्टाकडून जामीन मंजूर

मोठी बातमी! छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना; आरोपी चेतन पाटीलला हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Follow Us
Close
Follow Us:

सिंधुदुर्ग: काही महिन्यांपूर्वी सिंधुदुर्ग येथील मालवणच्या राजकोट किल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली होती. या प्रकरणावरून राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. तसेच यातील आरोपीना अटक करण्यात आली होती. दरम्यान या पुतळा दुर्घटनेतील मुख्य आरोपी चेतन पाटील आणि जयदीप आपटे यांना अटक करण्यात आली होती. त्या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान चेतन पाटील याला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान हायकोर्टाने चेतन पाटीलला जामीन मंजूर केला आहे.  25 हजारांच्या जातमुचलक्यावर हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मात्र दूसरा आरोपी जयदीप आपटे अजूनही तुरुंगातच आहे. या दुर्घटनेवरून राज्यात वातावरण चांगलेच तापले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदल दिनाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.

ऑगस्टमध्ये कोसळला होता महाराजांचा पुतळा

मालवणमधील सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना आज, सोमवारी दुपारी घडली. पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतत्प झाले आहेत. 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याच अनावरण करण्यात आले होते. निकृष्ट बांधकामामुळे हा शिवरायांचा पुतळा कोसळ्याचाा आरोप शिवप्रेमी करत आहेत. येथील शिवपुतळा परिसर सुशोभीकरणासाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च करण्यात आला होता.

राजकोट येथील शिवपुतळा संकुलाचे सुशोभीकरण व इतर व्यवस्थेसाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली यांच्या कार्यालयाकडून सुमारे 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. राज्य सरकार आणि नौदल विभागाने निर्णय घेतल्यानंतरच राजकोट येथे पुतळा उभारण्याचे काम सुरू झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुमारे ४३ फूट उंच आहे.

हेही वाचा: मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, कारण अद्याप अस्पष्ट

डिसेंबरमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते 35 फुटी पुतळ्याचे उद्घाटन

राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 35 फूटांचा होता. मालवणमधील तारकर्ली येथील समुद्र किनाऱ्यावर नौदल दिनाच्या कार्यक्रमावेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण झाले होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जातात. भारतीय नौदलानेही आपल्या ध्वजावर शिवरायांचा शाही शिक्का छापला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या स्मरणार्थ 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिन साजरा करण्याचा निर्णय नौदलछायाच्या वतीने घेण्यात आला. याचनिमित्ताने राजकोट किल्ल्यावार नौदल आणि महाराष्ट्र सरकारने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले.

चुकीच्या वेल्डिंग कामामुळे राजकोट येथील महाराजांचा पुतळा कोसळला. तसेच गंज आणि कमकुवत फ्रेममुळे ३५ फूट उंच शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, असा अहवाल मालवण दुर्घटना प्रकरणी चौकशी समितीकडून 16 पानी सादर करण्यात आला. दरम्यान कोणत्याही पुतळ्याचा पाया अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी PWD ची परवानगी घ्यावी लागते.

 

 

Web Title: Mumbai high court granted bail to chetan patil about rajkot fort shivaji maharaj statue collasped case malvan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2024 | 08:11 PM

Topics:  

  • Mumbai High Court
  • Shivaji Maharaj Statue

संबंधित बातम्या

“जैन मुनींनी विचार करणे गरजेचे, उगाच धर्माच्या नावाखाली…”; कबुतरखान्याच्या वादावर राज ठाकरे संतापले
1

“जैन मुनींनी विचार करणे गरजेचे, उगाच धर्माच्या नावाखाली…”; कबुतरखान्याच्या वादावर राज ठाकरे संतापले

मोठी बातमी! ‘सार्वजनिक आरोग्य महत्वाचं’; कबुतरखान्यावर तूर्तास बंदीच, हायकोर्टाचा निर्णय
2

मोठी बातमी! ‘सार्वजनिक आरोग्य महत्वाचं’; कबुतरखान्यावर तूर्तास बंदीच, हायकोर्टाचा निर्णय

Rohit Pawar News: भाजपची माजी प्रवक्ता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी; रोहित पवारांच्या आरोपांमुळे नव्या वादाची ठिणगी
3

Rohit Pawar News: भाजपची माजी प्रवक्ता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी; रोहित पवारांच्या आरोपांमुळे नव्या वादाची ठिणगी

अखेर धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दिलासा; याचिकाकर्त्यांलाच ठोठावला १ लाखांचा दंड, नेमकं काय आहे प्रकरण?
4

अखेर धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दिलासा; याचिकाकर्त्यांलाच ठोठावला १ लाखांचा दंड, नेमकं काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.