राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. ४ डिसेंबर २०२३ रोजी उभारण्यात आलेला शिवरायांचा हा पुतळा २६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी जवळपास २ वाजताच्या सुमारास कोसळला.
काही महिन्यांपूर्वी सिंधुदुर्ग येथील मालवणच्या राजकोट किल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली होती. या प्रकरणावरून राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते.
Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा २६ ऑगस्ट कोसळला. या घटनेनंतर सरकारवर आरोप केले जात आहेत. पुतळा आठ महिन्यांमध्ये कोसळतोच कसा असा प्रश्न…
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेत असलेला प्रमुख संशयित आरोपी जयदीप आपटेला २४ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडीमुळे जामिनचा मार्ग मोकळा…
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका किल्ल्यावरील मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूट उंच पुतळा सोमवारी कोसळला. यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. अवघ्या आठ महिन्यात हा भव्य पुतळा कोसळल्याने महाराष्ट्राचे…
थोर महापुरूष, महनिय व्यक्ती यांचे पुतळे समाजासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या पुतळ्यांची स्थापना करण्यापूर्वी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेणे आवश्यक आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालय व राज्य शासनाने नियमावली ठरविली आहे.