Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

होळी, धुलिवंदनासाठी मुंबई पोलिसांनी जारी केली नियमावली; पालन न केल्यास होणार कठोर कारवाई; वाचा काय येणार आहेत बंधने

यावर्षी ५ मार्च ते ११ मार्च २०२३ या कालावधीत होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण वेगवेगळ्या प्रदेशात साजरे केले जाणार आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी यासाठी विशेष नियम लागू (Special Rules Applicable) केले आहेत.

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 27, 2023 | 08:47 PM
mumbai police issues rules for holi dhulivandan non compliance will result in strict action nrvb

mumbai police issues rules for holi dhulivandan non compliance will result in strict action nrvb

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : होळीचा सण (Holi Festival) धुलिवंदन (Dhulivandan) मुंबईसह राज्यभरात (Celebrate In Maharashtra Including Mumbai) मोठ्या उत्साहात साजरे केले जाते पण सणाच्या नावाखाली अनेक घटनाही घडतात, त्याला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कंबर कसली आहे. यावर्षी ५ मार्च ते ११ मार्च २०२३ या कालावधीत होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण वेगवेगळ्या प्रदेशात साजरे केले जाणार आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी यासाठी विशेष नियम लागू (Special Rules Applicable) केले आहेत. नागरिकांनी या नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशाराही (Strict Action Warning) पोलिसांनी दिला आहे.

होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी दरम्यान नागरिकांनी या नियमांचे पालन करावे.

१) अश्लील शब्द किंवा घोषणा वापरू नका किंवा सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी गाऊ नका.

२) जेश्चर किंवा मिमिक्री वापरू नका तसेच, कोणत्याही व्यक्तीची प्रतिष्ठा, शालिनता किंवा नैतिकता दुखावणारी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर वस्तू किंवा गोष्टी प्रदर्शित किंवा प्रसारित करु नका.

३) पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फवारू नका किंवा फेकू नका.

४) रंगीत किंवा साधे पाणी, कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे फेकून मारू नका किंवा फेकू नका अन्यथा असं करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

[read_also content=”UP STF ने पेपर सॉल्व्ह गँगच्या आणखी एका सदस्याच्या आवळल्या मुसक्या, शिक्षक भरती परिक्षेत कंप्युटर हॅक करून देत होते परीक्षा; वाचा काय झालाय धक्कादायक खुलासा https://www.navarashtra.com/crime/update-up-stf-arrested-a-member-of-interstate-computer-hacking-solver-gang-in-varanasi-nrvb-372781.html”]

हे नियम मुंबई पोलिसांनी जारी केले आहेत. जो कोणी या आदेशाचे उल्लंघन करेल किंवा या आदेशाचे उल्लंघन करण्यास मदत करेल त्याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम १३५ अंतर्गत शिक्षा होईल. हे आदेश व नियम ५ मार्च २०२३ पासून ११ मार्च २०२३ च्या मध्यरात्रीपर्यंत अंमलात आले आहेत, असे परिपत्रक मुंबई पोलिस आयुक्तालयाने प्रसिद्ध केले आहे.

Web Title: Mumbai police issues rules for holi dhulivandan non compliance will result in strict action nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2023 | 08:47 PM

Topics:  

  • holi
  • वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.