
मुंबई : आज १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुले आणि त्यांचे पालक मुंबईतील लसीकरण केंद्रांवर पोहोचल्यानंतर त्यांना जवळपास २ तास प्रतीक्षा करावी लागली. या वयोगटातील लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून कोवीन पोर्टल अपडेट केले गेले नसल्यामुळे या मोहिमेचा खोळंबा होत असल्याचा अनुभव नागरिकांना येत होता(Detention of children! The central government has not updated the Kovin portal; We had to wait for two hours for vaccination).
नेस्को जंबो लसीकरण केंद्र, गोरेगाव येथे मुलांच्या लसीकरणासाठी आलेल्या पालकांना जवळपास एक तासावर थांबावे लागले. तरीही लसीकरण सुरू झालेले नव्हते. या वयोगटासाठी गोरेगाव परिसरात हे एकमेव केंद्र आहे त्यामुळे उद्यापासून तिथे जास्त गर्दी होऊ शकते त्यामुळे मोहिमेच्या पहिल्याच दिवशी या केंद्रावर थाांबण्याचा निर्णय बऱ्याच पालकांनी घेतला होता.
या वयोगटासाठी लसीकरणाच्या पहिल्या दिवशी कोविड लसीकरण केंद्रांमध्ये मोठी संख्या दिसली नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले की १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांसाठी कोविड लसीकरण बुधवारपासून सुरू होईल. त्यानुसार ही मोहिम सुरु करण्यात आली. पण त्यासाठी तांत्रिक सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे पहिल्याच दिवशी लसीकरण केंद्रावर हजेरी लावणाऱ्या बालकांचा खोळंबा झाला.
[read_also content=”भांडण, कटकटी, आजारपण, पैसा टिकत नाही, लग्न जुळत नाही… होलिका दहनाच्या दिवशी करा हा एक छोटाशा उपाय; आयुष्यातील सर्व Problems होळीत जळून राख होतील https://www.navarashtra.com/religion/religion/do-this-on-the-day-of-holika-dahan-is-a-small-solution-all-the-problems-in-life-will-be-burnt-to-ashes-in-holi-nrvk-252446.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]