Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लता मंगेशकर यांची प्रकृती आधी प्रमाणेच स्थिर, काळजी घेण्याची आवश्यकता; आणखी काही दिवस उपचार

लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांना कोविड आणि न्युमोनिया झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली आणखी काही दिवस ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 16, 2022 | 06:12 PM
लता मंगेशकर यांची प्रकृती आधी प्रमाणेच स्थिर, काळजी घेण्याची आवश्यकता; आणखी काही दिवस उपचार
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई –  भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangehskar) मागील सप्ताहापासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात कोविड-१९च्या संसर्गाच्या कारणाने दाखल आहेत. लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतित सामदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना आणखी काही दिवस उपचार करण्यात येतील. त्यांची प्रकृती आधी प्रमाणेच स्थिर आहे. कोणालाही त्यांना भेटण्याची परवानगी नाही असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

सर्वांनाच कुटुंबाची प्रायव्हसी जपण्याचे आवाहन

डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीबद्दल वेळोवेळी माहिती देण्यात येत असून वयोमानानुसार त्यांची काळजी घेण्याची गरज असल्यानेच त्या अतिदक्षता कक्षात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केले जात आहेत. प्रकृती स्थिर असली तरी त्यांना कोविड आणि न्युमोनिया झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली आणखी काही दिवस ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांनी चाहत्यांसह सर्वांनाच कुटुंबाची प्रायव्हसी जपण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Lata mangeshkars condition is stable as before need to be taken care more

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2022 | 06:10 PM

Topics:  

  • Lata Mangehskar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.