Will Maharashtra be plunged into darkness in summer and rainy season? MSEDCL in crisis due to irregular supply of coal and arrears
नागपूर : होळीपासून पाच दिवस राज्यावर उष्णतेच्या लाटेचे संकट वाढल्याने महावितरणला घाम फुटला आहे. वीजेच्या मागणीत विक्रमी वाढ झाली असून गेल्या दोन दिवसांत राज्यभरात 27,212 मेगावॅट विजेचा वापर झाला. मुंबईत दिवसाला तब्बल 3600 मे.वॅ. विजेचा वापर होत आहे. आधीच कोळशाचा तुटवडा आणि त्यात आर्थिक अडचणीत सापडलेल्या महावितरणसमोर पुरवठ्याचे संकट उभे ठाकले आहे. याचा परिणाम एकीकडे उष्णता वाढली व महावितरणला घाम फुटला आहे(Mercury is hot, MSEDCL is sweating! Record increase in demand for electricity).
राज्यामध्ये उष्णतेची लाट आल्याने विजेच्या मागणीतही वाढ झाली आहे. सद्यस्थितीत महावितरणच्या कार्यक्षेत्रामध्ये वीजेची मागणी 23 हजार ते 23 हजार 500 मेगावॅट दरम्यान स्थिरावली आहे. मात्र तापमानात वाढ होत असल्याने येत्या काही दिवसांमध्ये वीज मागणी ही 24 हजार मेगावॅटच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]