Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai cha Raja : बाप्पाच्या ऐतिहासिक मिरवणुकीतच आलं विघ्न, म्हणून ‘मुंबईचा राजा’चं शुक्रवारी विसर्जन नाही?

Mumbai cha Raja : मुंबईचा राजाची भव्य विसर्जन मिरवणूक शुक्रवारी काढण्यात येणार नाही. महापालिका व पोलिसांकडून मंडळाला अद्याप परवानगी मिळालेली नसल्याने नाराज होत मंडळाने हा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 24, 2026 | 06:40 PM
mubaicha raja : बाप्पाच्या ऐतिहासिक मिरवणूकीतच आलं विघ्न, म्हणून 'मुंबईचा राजा'चं शुक्रवारी विसर्जन नाही?

mubaicha raja : बाप्पाच्या ऐतिहासिक मिरवणूकीतच आलं विघ्न, म्हणून 'मुंबईचा राजा'चं शुक्रवारी विसर्जन नाही?

Follow Us
Follow Us:
  • पालिका व पोलिसांची परवानगी नाही
  • यंदा मंडळाकडून ऐतिहासिक भव्य मिरवणुकीचे आयोजन
  • मंडळाकडे महाराष्ट्र मेरीटाईमची परवानगी
शुक्रवारी अनंत चतुर्दशीला मुंबईतच भव्य दिव्य अशा विसर्जन मिरवणुकीची मांदियाळी पाहण्यास मिळते. या क्षणाचे साक्षिदार होण्यासाठी अनेक गणेशभक्त मुंबई गाठतात. पण या चैत्यन्याच्या वातावरणात ऐतिहासिक विसर्जन मिरवणुकीचा निर्णय घेतलेल्या मुंबईचा राजा गणेश मंडळा (Mumbai cha Raja) च्या कार्यात ‘परवानगी’ नावाचे विघ्न आले आहे. मंडळाला पोलिसांची परवानगी न मिळल्याने नाराज होत, त्यांनी उद्याचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

यंदा मुंबईचा राजाचा 99 व्या वर्षाचा ऐतिहासिक विसर्जन सोहळा पार पडणार आहे, मात्र मिरवणुकीबाबत आणि विसर्जनासंदर्भातील सस्पेन्स अद्याप कायम आहे. यावर्षी मुंबईचा राजाचे विसर्जन गिरगाव चौपाटी येथे अत्याधुनिक बार्ज जहाजावरून थेट खोल समुद्रात करण्यात येणार आहे. मात्र, मुंबई पोलिसांकडून याला अद्याप परवानगी मिळालेली नाही.

त्यामुळे, मंडळाने शुक्रवारी बाप्पांचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे. विसर्जनासाठी महाराष्ट्र मेरीटाईमची परवानगी मंडळाने आधीच घेतली होती. मात्र, पोलिसांची परवानगी मिळालेली नव्हती. त्यामुळे आता अचानक विसर्जन कसं करायचं? असा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर असून मंडळाने नाराजी व्यक्त केली आहे.

 

विसर्जन मिरवणूक न काढण्याचा निर्णय

महत्त्वाचे म्हणजे, मंडळाने महापालिकेची परवानगी अद्याप घेतलेली नाही. त्यामुळे त्यांना पोलिसांची परवानगी मिळाली नाही असे सुत्रांचे म्हणणे आहे. पोलिसांच्या परवानगीअभावी विसर्जनाबाबतची परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नसून पोलिसांच्या परवानगी शिवाय शुक्रवारी विसर्जन मिरवणूक न काढण्याचा निर्णय मंडळाने घेतल्याचे समझते.

Mumbai Metro 3: अनंत चतुर्दशीला मुंबईकरांचा प्रवास होणार सोपा; Aqua Line ची सेवा रात्रभर राहणार सुरू

भव्य विसर्जन मिरवणूकीचे आयोजन

गणेशगल्लीतील ‘मुंबईच्या राजा’चे यंदा 99 वे वर्ष आहे. शुक्रवार, 25 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता शेवटची महाआरती करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. ही मिरवणूक लालबाग ते गिरगाव चौपाटी या आपल्या पारंपारिक मार्गाने मार्गक्रमण करण्याचं नियोजन होतं. पण पालिका व पोलीस परवानगीचे विघ्न सध्या तरी मंडळावर घोंघावत असल्याने, यावर आता मंडळ काय निर्णय घेतं ते पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

Ganeshotsav 2026: साताऱ्याची प्रसिद्ध बावधन बगाड यात्रा थेट कोपरखैरण्यात; २० फूट प्रतिकृतीने वेधलं लक्ष

Web Title: Mumbai cha raja not give bmc and mumbai police permition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 06:29 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Mumbai Police
  • Mumbaicha Raja

संबंधित बातम्या

Mumbai Metro 3: अनंत चतुर्दशीला मुंबईकरांचा प्रवास होणार सोपा; Aqua Line ची सेवा रात्रभर राहणार सुरू
1

Mumbai Metro 3: अनंत चतुर्दशीला मुंबईकरांचा प्रवास होणार सोपा; Aqua Line ची सेवा रात्रभर राहणार सुरू

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी
2

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी

श्रीगणेशाच्या कृपेसाठी गणेशयाग का करतात? जाणून घ्या महत्त्व आणि विधी
3

श्रीगणेशाच्या कृपेसाठी गणेशयाग का करतात? जाणून घ्या महत्त्व आणि विधी

Ganeshotsav 2026: साताऱ्याची प्रसिद्ध बावधन बगाड यात्रा थेट कोपरखैरण्यात; २० फूट प्रतिकृतीने वेधलं लक्ष
4

Ganeshotsav 2026: साताऱ्याची प्रसिद्ध बावधन बगाड यात्रा थेट कोपरखैरण्यात; २० फूट प्रतिकृतीने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.