• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Tweet Of Dhananjay Munde Is Viral After Resignation Nrka

Dhananjay Munde Resignation : मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडेंचं ‘ते’ ट्विट चर्चेत; ‘हत्येतील आरोपींना…’

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 04, 2025 | 11:56 AM
धनंजय मुंडेंच्या आई शेतात राहायला का गेल्या? सुरेश धसांच्या टीकेनंतर मुंडेंचीच पोस्ट

धनंजय मुंडेंच्या आई शेतात राहायला का गेल्या? सुरेश धसांच्या टीकेनंतर मुंडेंचीच पोस्ट

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळेच यातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात होती. असे असताना आता याच मुद्यावरून धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यावरून आता त्यांनी ट्विट केले असून, हेच ट्विट चर्चेत आले आहे.

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे’.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच,… — Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 4, 2025

संतोष देशमुख यांच्या हत्येचे धक्कादायक फोटो व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकूडन दबाव वाढला होता. त्यानंतर आज सकाळपासून नाट्यमय घडामोडींनंतर धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. अन्न व नागरी पुरवठा या खात्याचा भार धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र, आता त्यांना पदातून मुक्त करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी संतोष देशमुख यांची हत्या केली

यावर आमदार रोहित पवार म्हणाले की, गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी संतोष देशमुख यांची हत्या केली. त्यानंतर त्यांच्या शरीरावर लघुशंका केली. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण दोन महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे हे फोटो आले असावेत. तरीही धाडसी निर्णय घ्यावा असं तुम्हाला वाटत नसेल तर तुम्हाला मन आहे का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा खास माणूस

वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा खास माणूस आहे हे जगाला माहीत आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची पाठराखण करु नका हे मला सांगायचं आहे. पंकजा मुंडेंनाही माझी विनंती आहे की मीडियासमोर या, तुमची भूमिका मांडा. आज जर थोरले मुंडे म्हणजेच गोपीनाथ मुंडे असते तर धनंजय मुंडेंना चाबकाने फोडून काढलं असतं आणि राजीनामा द्यायला लावला असता, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Tweet of dhananjay munde is viral after resignation nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 11:56 AM

Topics:  

  • dhananjay munde
  • Dhananjay Munde Resignation
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Parth Pawar as RajyaSabha MP : पार्थ पवार होणार राज्यसभा खासदार? राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीचा महत्त्वपूर्ण निर्णय
1

Parth Pawar as RajyaSabha MP : पार्थ पवार होणार राज्यसभा खासदार? राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Maharashtra Politics : सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश हे भाजपाचे कार्यकर्ते; संजय राऊतांचा गंभीर आरोप
2

Maharashtra Politics : सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश हे भाजपाचे कार्यकर्ते; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
3

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडविण्यासाठी शासन वचनबद्ध; राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अभिभाषणामध्ये मांडले मत
4

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडविण्यासाठी शासन वचनबद्ध; राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अभिभाषणामध्ये मांडले मत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वसईचा ऐतिहासिक वारसा जागतिक पटलावर; 16 व्या शतकातील जुन्या चर्चला मिळाले युनेस्कोच्या टॉप 10 मध्ये स्थान

वसईचा ऐतिहासिक वारसा जागतिक पटलावर; 16 व्या शतकातील जुन्या चर्चला मिळाले युनेस्कोच्या टॉप 10 मध्ये स्थान

Feb 24, 2026 | 12:03 PM
ChiChi Viral Video Scam: फक्त एक क्लिक आणि हॅक होईल तुमचा स्मार्टफोन… सायबर गुन्हेगारांनी शोधली नवी पद्धत, असं राहा सावध

ChiChi Viral Video Scam: फक्त एक क्लिक आणि हॅक होईल तुमचा स्मार्टफोन… सायबर गुन्हेगारांनी शोधली नवी पद्धत, असं राहा सावध

Feb 24, 2026 | 11:58 AM
PAK vs ENG : पाकिस्तान विरूद्ध इंग्लंड सामन्यावर पावसाचं सावट! कसे असेल पल्लेकेलेचे हवामान? वाचा सविस्तर

PAK vs ENG : पाकिस्तान विरूद्ध इंग्लंड सामन्यावर पावसाचं सावट! कसे असेल पल्लेकेलेचे हवामान? वाचा सविस्तर

Feb 24, 2026 | 11:56 AM
विविध समिती अध्यक्षपदांच्या निवडी बिनविराेधच; ‘या’ तारखेला नावे जाहीर करण्याची औपचारीकता

विविध समिती अध्यक्षपदांच्या निवडी बिनविराेधच; ‘या’ तारखेला नावे जाहीर करण्याची औपचारीकता

Feb 24, 2026 | 11:55 AM
धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर 17 वर्षांच्या मुलाचा अत्याचार; मुलगी घरात एकटी असतानाच आत शिरला अन्…

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर 17 वर्षांच्या मुलाचा अत्याचार; मुलगी घरात एकटी असतानाच आत शिरला अन्…

Feb 24, 2026 | 11:54 AM
Pune Crime: पोलिसांची छापेमारी अन् महिला आणि मॅनेजरची इमारतीवरून उडी, नेमकं घडलं तरी काय?

Pune Crime: पोलिसांची छापेमारी अन् महिला आणि मॅनेजरची इमारतीवरून उडी, नेमकं घडलं तरी काय?

Feb 24, 2026 | 11:51 AM
स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्रीनाथ भिमालेंची बिनवरोध निवड; राष्ट्रवादीचा अर्ज बाद

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्रीनाथ भिमालेंची बिनवरोध निवड; राष्ट्रवादीचा अर्ज बाद

Feb 24, 2026 | 11:38 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.