Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपंचमी सण शिराळामध्ये उत्साहात; न्यायालयाचे आदेश पाळून पंचमी साजरी

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 02, 2022 | 02:20 PM
नागपंचमी सण शिराळामध्ये उत्साहात; न्यायालयाचे आदेश पाळून पंचमी साजरी
Follow Us
Close
Follow Us:

कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर आणि निर्बधानंतर नागपंचमी सण साजरा होत आहे. सण साजरा करताना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच सण साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे.

कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर आणि निर्बधानंतर नागपंचमी सण साजरा होत आहे.हा सण साजरा करताना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच सण साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे. दरम्यान, पूर्वापार म्हणजे जिवंत नागाची पूजा करत सुरू असलेल्या शिराळ्याच्या ऐतिहासिक अशा नागपंचमीला परवानगी द्या आणि नागाला वन्यजीव प्राण्यांच्या यादीतून वगळा अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी नुकतीच संसदेत केली होती.

याबाबत सुब्रमण्यम समितीने भारतीय सण, उत्सव, परंपरा यांच्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे सुचवलं आहे, असे माने यांनी म्हंटले असलं, तरी जिवंत नागाची पूजा करावी असा निर्णय अजून दिला गेलेला नाही.त्यामुळे यंदाही न्यायालयाचे आदेश पाळूनच शिराळाकराना नागपंचमी साजरी करावी लागणार आहे.

जगप्रसिद्ध असणारी शिराळ्याची नागपंचमी कोरोनामुळे मागील दोन वर्षाच्या बऱ्याच निर्बधानंतर यंदा मुक्तपणे आणि न्यायालयाच्या नियमानुसार उत्साहात साजरी करण्यात येते. घरोघरी नागांच्या मूर्तीचे पूजन करून शिराळाकरांना यंदाही साध्या पद्धतीने नागपंचमी साजरी करत आहे, तर प्रशासनाकडून नागपंचमी उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

सांगली जिल्ह्यातील शिराळा हे जिवंत नागांच्या पूजेची परंपरा होती. मात्र २००२ पासून न्यायालयाच्या आदेशानंतर शिराळा येथे साध्या पद्धतीने नागपूजा करण्यात येत आहे. घरोघरी महिलांकडून प्रतिकात्मक मातीच्या नागांची पूजा करण्यात येते.कोरोना कालावधीनंतर नागपंचमी सण मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे.

नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने १२५ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून यामध्ये १० गस्ती पथके तयार केली असून या पथकात ८ जणांची नियुक्ती केली आहे. तसेच ७ तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. शिराळा नगरपंचायतीतील ३२ गल्ल्यांमध्ये पथकांचे लक्ष राहणार आहे.आरोग्य विभागाच्या वतीने तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले आहे.तसेच अत्यावश्यक बाबींसाठी उपजिल्हा रूग्णालयातील सुविधांची तपासणी करून त्या अद्ययावत ठेवण्यात आली आहे.

 

Web Title: Nagampachami festival in excitement in shirala following court orders nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2022 | 02:20 PM

Topics:  

  • Shirala

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.