Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बजाज नगरात भर दुपारी दरोडा, अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास तर, २३ वर्षीय तरुणी होती घरात…… नागपुरातील धक्कादायक घटना

दुपारी फ्लॅटला कुलूप लागलेले पाहून दोन आरोपींनी कुलूप तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. मात्र फ्लॅटमध्ये २३ वर्षीय युवती होती. मुलगी घरात झोपली असल्याने आई बाहेर जातांना फ्लॅटला बाहेरून कुलूप लावून गेली होती.

  • By Anjali Awari
Updated On: Feb 02, 2022 | 03:59 PM
धक्कादायक ! पैशांसाठी कोयत्याने हल्ला; तब्बल 3.80 लाख नेले लुटून, आरोपींना अटक

धक्कादायक ! पैशांसाठी कोयत्याने हल्ला; तब्बल 3.80 लाख नेले लुटून, आरोपींना अटक

Follow Us
Follow Us:

नागपूर : नागपुरात भर दिवस फ्लॅटमध्ये दरोडा घातल्याची घटना पुढे आली आहे. नागपुरतील  बजाज नगर सारख्या गजबजलेल्या परिसरात दुपारी घडलेल्या या घटनेने संपूर्ण नागपुरात खळबळ माजविली आहे. फ्लॅटला कुलूप लावलेले पाहून ते दोघे जण घरात शिरले होते. घर बंद असल्यामुळे आत कुणीच नसेल, या संधीचा फायदा घ्यावा असे त्यांना वाटले. मात्र, कुलूपबंद फ्लॅटमध्ये अचानक त्यांच्यासमोर २३ वर्षीय युवती येऊन उभी राहिली. त्यामुळे दोघे क्षणभर बिथरले. नंतर, त्यांनी तिच्यावर बंदूक ताणत तिला बंदुकीचा धाक दाखवत घरातील सामान चोरायला सुरुवात केली. त्या दोन दरोडेखोरांनी तब्बल अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे समोर आले आहे.

[read_also content=”दोन महिन्यांचा पगार न देणे मालकास पडले महाग….. नोकरानेच केली चोरी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/non-payment-of-two-months-salary-is-costly-to-the-employer-nraa-230784.html”]

बजाज नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत उज्ज्वला अपार्टमेंट आहे. दुपारी फ्लॅटला कुलूप लागलेले पाहून दोन आरोपींनी कुलूप तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. मात्र फ्लॅटमध्ये २३ वर्षीय युवती होती. मुलगी घरात झोपली असल्याने आई बाहेर जातांना फ्लॅटला बाहेरून कुलूप लावून गेली होती. घरात कुणीच नसल्याचा विचार करून ते घरात गेले. ती युवती घरात असल्याने तिला धाक दाखवत त्यांनी तिच्याकडून घरातील लॉकरच्या चाव्या घेत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोराला. आणि ते पसार झाले. तर, पोलिसांनी आता आरोपींचे स्केच तयार करून घेतले असून त्या आधारावर त्यांचा शोध सुरू केला आहे. या दरोड्याचा घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून आता सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.

Web Title: A 23 year old girl was found in a house in bajaj after a robbery in the afternoon nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2022 | 03:59 PM

Topics:  

  • Nagpur Police Department

संबंधित बातम्या

Nagpur News : ‘उद्या भेटू’… पण तो उद्या आलाच नाही ;एपीआय ज्ञानेश्वर झोल यांच्या आत्महत्येने पोलिस दलात हळहळ
1

Nagpur News : ‘उद्या भेटू’… पण तो उद्या आलाच नाही ;एपीआय ज्ञानेश्वर झोल यांच्या आत्महत्येने पोलिस दलात हळहळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.