Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोंदियासह भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री बाहेरचा; विदर्भातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये चर्चांना उधाण

वाशिमचे पालकमंत्रिपद कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांना देण्यात आले. गोंदिया या अगदी टोकावरच्या जिल्ह्यात अहमदनगरचे व राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 19, 2025 | 12:47 PM
गोंदियासह भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री बाहेरचा; विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये चर्चांना उधाण

गोंदियासह भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री बाहेरचा; विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये चर्चांना उधाण

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पालकत्वाची परंपरा खंडीत करत मुख्यमंत्री असतानाही गडचिरोलीचे पालकमंत्रिपद स्वतःकडे ठेवले. तर, प्रथमच याच जिल्ह्याला सहपालकमंत्रिपद देत त्यांचे निकटवर्तीय व राज्यमंत्री असलेले आशिष जयस्वाल यांच्याकडे दिले. तर, नेहमीप्रमाणे विदर्भातील 4 जिल्ह्यांना दुसऱ्या जिल्ह्यातील मंत्र्यास पालकमंत्रिपद देण्यात आले. यात गोंदिया व भंडारा या दोन जिल्ह्यांच्या नशीबी कायम बाहेरचेच आले, हे विशेष.

हेदेखील वाचा : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जनआक्रोश मोर्चा, संतोष देशमुख कुटुंबियांसाठी लोटला जनसमुदाय

वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांना देण्यात आले. गोंदिया या अगदी टोकावरच्या जिल्ह्यात अहमदनगरचे व राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. भंडारा जिल्ह्याचे पालकत्व भुसावळचे व राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे देण्यात आले. बुलढाण्यात सातारा जिल्ह्याचे व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मकरंद जाधव पाटील यांच्याकडे पालकमंत्री आले.

विदर्भातील अमरावती, वाशिम, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, गडचिरोली, वाशिम या सात जिल्ह्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व मिळाले नाही. त्यामुळे यातील चार जिल्ह्यांना दुसऱ्या जिल्ह्यातील मंत्र्यांकडे जबाबदारी देण्यात आली. तर, चंद्रपूरचे पालकमंत्रिपद यवतमाळचे व राज्यात आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके, बुलढाण्यातील खामगावचे व राज्याचे कामगारमंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे अकोल्याचे पालकमंत्रिपद सोपविण्यात आले. वर्ध्याचे पालकमंत्रिपद अपेक्षेप्रमाणे राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे आले.

धनंजय मुंडेंना डच्चू

राज्यातील अनेक बड्या नेत्यांना पालकमंत्री होण्याची संधी मिळाली आहे. मात्र, या सर्वात धनंजय मुंडेंना पालकमंत्रिच्या यादीतून वगळण्यात आले आहे. तर त्यांची बहीण पंकजा मुंडे यांना मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाचे केंद्र असलेल्या जालना जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे.

सरकारमधील त्रिकूटांकडेही जबाबदारी

सरकारमधील त्रिकूट म्हणजेच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर देखील पालकमंत्रिपदाची जबाबदारी असणार आहे. फडणवीसांकडे गडचिरोली, शिंदेंकडे मुंबई शहर आणि ठाणे, तर अजित दादांकडे पुणे आणि बीड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद असणार आहे.

हेदेखील वाचा : Kolkata Doctor Case: अखेर न्याय मिळाला! आरजी कार अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपी संजय रॉय दोषी, कोर्टाने दिला निर्णय

Web Title: Guardian minister of bhandara district including gondia is from outside nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2025 | 12:47 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.