Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधानपरिषदेसाठी भाजपची यादी तयार; पंकजा मुंडेंसह ‘या’ दिग्गजांचा समावेश?

राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तारासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरु आहेत. भाजप आपल्या महिला नेत्या पंकजा मुंडे यांना महायुती सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री बनवून ओबीसी मतदारांना आकर्षित करण्याचा मोठा डाव खेळू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 28, 2024 | 02:50 PM
maharashtra legislative Council

maharashtra legislative Council

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीत काही नेतेमंडळींना पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण आता यातील काही नेतेमंडळींचे एकप्रकारे पुनर्वसन होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसारच, अनेक नेतेमंडळींना विधान परिषदेवर पाठवण्याची तयारी भाजपने केली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने 10 नावे निश्चित केल्याची माहिती दिली जात आहे. भाजपकडून विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे यांच्यासह चित्रा वाघ या सर्वांना विधान परिषदेवर पाठवले जाणार आहे. तसेच हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, माधवी नाईक यांचा या यादीत समावेश आहे.

दरम्यान, राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तारासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरु आहेत. भाजप आपल्या महिला नेत्या पंकजा मुंडे यांना महायुती सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री बनवून ओबीसी मतदारांना आकर्षित करण्याचा मोठा डाव खेळू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन?

लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून पंकजा मुंडे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. या पराभवानंतर पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत होती. अशातच विधान परिषदेच्या उमेदवारांच्या यादीत पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांचं हे राजकीय पुनर्वसन असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

Web Title: Name of pankaja munde raosaheb danve including others for legislative council election nrka 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2024 | 02:50 PM

Topics:  

  • Raosaheb Danve

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.