महायुतीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. महायुतीमध्ये अनेक नेत्यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आलेली नाही. याबाबत आता रावसाहेब दानवे यांनी विधान केले आहे.
निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण रंगले आहे. भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी त्यांच्याच कार्यकर्त्यांला लाथ मारली. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना एकच उधाण आले.
यानंतर अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांना पुष्पगुच्छ दिला. मात्र, फोटो काढत असताना एक कार्यकर्ता आडवा येत असल्याचे दिसले. त्यामुळे दानवे यांनी आपल्या बाजूला असलेल्या एका कार्यकर्त्यास लाथ मारून दूर…
विधानसभा निवडणुकीमुळे नेत्यांमध्ये वादविवाद होत आहे. यामध्ये आता भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमधून अनेकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. निलेश राणे यांनी देखील कुडाळ-मालवण या मतदारसंघासाठी शिंदे गटात प्रवेश केला होता. आणखी एक महिला नेत्या प्रवेश करणार आहेत.
नशेत आणि अतिवेगाने वाहन चालविल्याने पिकअप चालक आकाश मच्छिंद्र गुंजाळ यांच्यावर चाळीसगाव ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच…
छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना जाधव यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे हा अपघात…
, जागावाटपात आमच्या आणि मित्र पक्षात कोणताही वाद नाही, सामोपचाराने चर्चा होत आहे. ज्यावेळी अंतिम निर्णय होईल तेव्हा या कोणती जागा कोण वाढवेल हे आम्ही जाहीर करू. लवकरच जागावाटपाचा विषय…
आमच्या कोअर कमिटीच्या 19 सदस्यांकडेही वेगवेगळ्या समितीची जबाबदारी देण्यात येणार आहे. विधानसभा निवडणूक आम्ही संघटनात्मक पद्धतीने महायुतीला बरोबर घेऊन पुढे जाणार आहोत. या निवडणुकीचा विजय मोठा कसा राहील? यासाठी आम्ही…
महायुतीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)-शिवसेना (एकनाथ शिंदे) जागावाटपावरून चर्चा सुरु झाली आहे. यावरून माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विधान केले आहे.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात महायुतीचे सरकार सत्तेत आहे. या महायुतीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)-शिवसेना (एकनाथ शिंदे) या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांकडून जागा वाटपावरून चर्चा सुरु…
राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तारासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरु आहेत. भाजप आपल्या महिला नेत्या पंकजा मुंडे यांना महायुती सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री बनवून ओबीसी…
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वेचे अधिकारी आणि प्रशासनासोबत आढावा बैठकिला सुरूवात झाली आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने प्रवासी वाहतुकीच्या उत्पन्नात पहिल्यांदाच एक हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. पुणे विभागाला मागील आर्थिक वर्षात प्रवासी वाहतुकीतून ६१५ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी उत्पन्नात सरासरी ६४…
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील बेलापूर, चितळी आणि तांबा स्थानक (दौंड-मनमाड सेक्शन) दरम्यान नॉन इंटरलॉक, दुहेरीकरण व ब्लॉक बसविण्याच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने दि. १ ते २३ मार्च २०२३ या कालावधीत ब्लॉक…
पुणे - मिरज (Mumbai- Miraj) रेल्वेमार्गावरील (Train) सातारा - कोरेगाव (Satara-Koregaon) स्थानकादरम्यान सुरू असलेल्या रेल्वे ट्रॅक डबलिंगच्या कामामुळे काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही रेल्वे शेवटच्या स्थानकापर्यंत जाणार…
राज्यात (State) आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक निवडणुकांच्या (Election) तोंडावर नाशिकमध्ये (Nashik) दोन दिवसांपासून भाजपचं मंथन सुरू आहे. मागील काळात काय रणनीती असावी, यावर खलबत सुरू आहे. आजच्या या बैठकीत…