Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वारिसे मृत्यू प्रकरणावर प्रश्न विचारताच नारायण राणेंचा संताप, पत्रकारांना म्हणाले…

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एका वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिसे यांचा अपघाती मृत्यू झाला. काही दिवसापूर्वीच राजापूर येथील पेट्रोल पंपावर त्यांना थार गाडीनं जोरात धडक दिली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रत्नागिरीहून कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

  • By साधना
Updated On: Feb 11, 2023 | 05:21 PM
वारिसे मृत्यू प्रकरणावर प्रश्न विचारताच नारायण राणेंचा संताप, पत्रकारांना म्हणाले…
Follow Us
Close
Follow Us:

पत्रकार शशिकांत वारिसे मृत्यू प्रकरणावरुन (Shashikant Warise) प्रश्न विचारल्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) भडकल्याचं समोर आलं आहे.  शशिकांत वारिसे यांच्या मृत्यू प्रकरणावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर आरोप केले आहे. त्यावर नारायण राणे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. विनायक राऊत (Vinayak Raut) हे काही मोठे नेते नाहीत ते सिंधुदूर्गला लागलेली कीड आहे, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केलं आहे. पुण्यातील एका खासगी कार्यक्रमात ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, कुठलीही हत्या झाली, अपघात झाला तर तेवढेच प्रश्न विचारायचे का. पुण्यात विकासाचे, सामाजिक कोणतेच विषय नाही आहेत का? पत्रकारांनी कुठलाही विषय आला तर तोच लावून धरायचा का? स्थानिक प्रश्न प्राधान्यांने विचारले पाहीजे. जिकडे जावे तिकडे तोच विषय आहे, काय लावलं हे. चौकशी होत आहे, या प्रकरणात कुणाचे नाव असेल तर तो पाहून घेईल. त्यामुळे कोणावरही दोषारोप करुन काहीही होणार नाही, असं ते म्हणाले. या प्रकरणाची पोलीस चौकशी होऊन सत्य सगळ्यांसमोर येणार आहे, असं ते म्हणाले आहेत.

वारिसेंची हत्या घडवून आणली आहे. या प्रकऱणी ज्याला अटक केली आहे. तो गुंडगिरी करणारा आंबेरकर नारायण राणे किंवा निलेश राणेंबरोबर असतो.या सगळ्यांच्या चिथावणीमुळे वारिसेसारख्या पत्रकाराची हत्या करण्याचं षडयंत्र आंबेकरने आखलं, असा आरोप विनायक राऊत यांनी राणेंवर केलेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एका वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिसे यांचा अपघाती मृत्यू झाला. काही दिवसापूर्वीच राजापूर येथील पेट्रोल पंपावर त्यांना थार गाडीनं जोरात धडक दिली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रत्नागिरीहून कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. शशिकांत वारिसे यांचा हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप रिफायनरीविरोधी संघटनेने केला आहे. रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यू प्रकरणात आता कार चालक पंढरीनाथ आंबेरकर याला अटक केली असून हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Narayan rane angry after asking about shashikant warise nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2023 | 05:17 PM

Topics:  

  • Marathi News
  • Narayan Rane
  • narayan rane news

संबंधित बातम्या

21 हजार पोलीस, 10 हजार CCTV आणि AI ची गर्दीवर करडी नजर, गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
1

21 हजार पोलीस, 10 हजार CCTV आणि AI ची गर्दीवर करडी नजर, गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Chandrapur : चंद्रपूरमध्ये गणपती विसर्जन व ईद-ए-मिलादपूर्वी पोलिसांचा रूट मार्च ‪
2

Chandrapur : चंद्रपूरमध्ये गणपती विसर्जन व ईद-ए-मिलादपूर्वी पोलिसांचा रूट मार्च ‪

Thane News : ” …तर सोमवारपासून अर्धनग्न बेमुदत उपोषण”; महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा इशारा
3

Thane News : ” …तर सोमवारपासून अर्धनग्न बेमुदत उपोषण”; महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा इशारा

Bhayander crime : बेजबाबदारपणाचा कळस ! दारूच्या नशेत शाळेची बस चालवत होता अन्…. ड्रायव्हरला पोलीसांनी ठोकल्या बेड्या
4

Bhayander crime : बेजबाबदारपणाचा कळस ! दारूच्या नशेत शाळेची बस चालवत होता अन्…. ड्रायव्हरला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.