MP Narayan Rane in hospital : भाजप नेते आणि खासदार नारायण राणे हे मुंबईतील जसलोक रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे शस्त्रक्रिया होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळल्याने विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एका वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिसे यांचा अपघाती मृत्यू झाला. काही दिवसापूर्वीच राजापूर येथील पेट्रोल पंपावर त्यांना थार गाडीनं जोरात धडक दिली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रत्नागिरीहून…
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातला संघर्ष चांगलाच तापलाय. राऊतांना पुन्हा जेलवारी घडेल, या नारायण राणेंच्या टीकेनंतर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. संरक्षणात फिरता, हिंमत…