Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Simhastha Kumbh Mela : त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण; अनेक मान्यवरांची उपस्थिती

त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्त येथे पूजा केल्यानंतर त्या परत नाशिकमधील पोलिस अकादमीत विश्रांती करणार असून, संध्याकाळी त्या गोदाआरतीला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 31, 2026 | 12:33 PM
Simhastha Kumbh Mela : त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण; अनेक मान्यवरांची उपस्थिती

Simhastha Kumbh Mela : त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण; अनेक मान्यवरांची उपस्थिती

Follow Us
Follow Us:
  • त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक पर्वाला सुरुवात.
  • कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण.
  • शृंगेरी पीठाचे उत्तराधिकारी शंकराचार्य स्वामी विधुशेखर भारती यांची उपस्थिती.
नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर नगरीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक पर्वाचा शुभारंभ शनिवारी धर्मध्वजारोहणाने झाला. त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शृंगेरी पीठाचे उत्तराधिकारी शंकराचार्य स्वामी विधुशेखर भारती यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याला दहा संन्यासी आखाड्यांचे श्रीमहंत, प्रमुख पदाधिकारी आणि संत-महंत उपस्थित होते.

सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिकमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासह अर्धे राज्य मंत्रिमंडळ नाशिकमध्ये दाखल होत आहे. त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार शुक्रवारी (दि. ३०) रात्रीच नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते रामकुंडावर धर्मध्वजारोहण झाले. त्यानंतर आता त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

दुपारी सकाळी १२ वाजून २ मिनिटांनी ध्वजारोहण झाले. त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू या त्र्यंबकेश्वरकडे प्रयाण करणार आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्त येथे पूजा केल्यानंतर त्या परत नाशिकमधील पोलिस अकादमीत विश्रांती करणार असून, संध्याकाळी त्या गोदाआरतीला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व काय? 

भारत प्रगती करतोय, देशाच्या प्रगती सोबतच नागरिकांनी स्व धर्म पालन करत पुढे गेल पाहिजे आणि आपल्या देशाला उन्नत केलं पाहिजे, असे मत मांडत, सिंहस्थ कुंभमेळा आणि गोदावरी सेवक समितीच्या कार्याची माहिती रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे महंत नरसिंह कृपादास यांनी दिली.

FAQ

1. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक पर्वाची सुरुवात कशी झाली?
त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर धर्मध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक पर्वाचा शुभारंभ झाला.

2. धर्मध्वजारोहण कोणाच्या हस्ते झाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण करण्यात आले.

3. ध्वजारोहणाचा सोहळा कुठे झाला?
त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त तीर्थावर हा सोहळा पार पडला.

Web Title: Flag hoisting ceremony performed by cm devendra fadnavis at kushavarta tirtha in trimbakeshwar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 12:33 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.