Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कसारा घाटात सुदैवाने टळला माेठा अपघात, तीनशे फुट दरीत कोसळला कंटेनर

काल सकाळी जो ट्रक दरीत कोसळला तो मोठ्या वेगात खाली दरीत कोसळला होता दरीत कोसळलेला ट्रक रेल्वे ट्रॅक मार्गांवर असलेल्या बोगद्याच्या दगडी भिंतीवर अडकला म्हणून पुढील अनर्थ टळला.

  • By Anjali Awari
Updated On: Feb 04, 2022 | 03:34 PM
Fortunately, a major accident was averted in Kasara Ghat

Fortunately, a major accident was averted in Kasara Ghat

Follow Us
Follow Us:

नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावर(On Mumbai-Nashik highway) जुन्या कसारा घाटात  (Kasara Ghat) मुंबईहून नाशिकच्या(Mumbai-Nashik) दिशेने जात असतांना वाहनावरील ताबा सुटल्याने कोळशाने भरलेला कंटेनर (container) तीनशे फुट दरीत कोसळला. या दुर्घटनेत चालक बचावला असून कंटेनर रेल्वेच्या संरक्षक भिंतींवर अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सकाळी मुंबईहून नाशिककडे (Mumbai-Nashik)  जात असतांना ट्रक चालक अनिल श्रीकृष्ण रोडे (रा. बीड) हा कसारा घाट (Kasara Ghat) चढतेवेळी हिवाळा ब्रिजच्या अलिकडील वळणावर  एका अज्ञात वाहनाने त्यांना ओव्हर टेक केला. त्यावेळी, ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व कोळशाने अर्धवट भरलेला ट्रक थेट दरीत जाऊन  कोसळला.

[read_also content=”कामठी येथे दरोड्याच्या उद्देशाने फायरिंग करत केली दगडफेक, घटना सीसीटीव्हीत कैद https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/stone-pelting-fired-at-kamathi-with-intent-to-rob-incident-captured-on-cctv-nraa-232531.html”]

कसारा घाटाच्या  (Kasara Ghat) खाली ३०० फूट खोल दरी लगत रेल्वे मार्ग आहे. या रेल्वे मार्गांवरुन नाशिक-मुंबई रेल्वे सेवा सुरु असते. काल सकाळी जो ट्रक दरीत कोसळला तो मोठ्या वेगात खाली दरीत कोसळला होता दरीत कोसळलेला ट्रक रेल्वे ट्रॅक मार्गांवर असलेल्या बोगद्याच्या दगडी भिंतीवर अडकला म्हणून पुढील अनर्थ टळला. जर अजून एक फूट जरी ट्रक पुढे गेला असता तर तो ट्रॅक वरच पडला असता. तसेच सुदैवाने अजून एक घटना टाळावी आहे. हा अपघात झाल्यावर केवळ १० मिनिटांनी या रेल्वे ट्रक वरून मुंबईकडे मेल एक्सप्रेस(Mail Express to Mumbai) रवाना झाली. जर ही मेल एक्सप्रेस व अपघाताची वेळ सारखीच  असती तर, रेल्वेच्या कंपनांमुळे  ट्रक थेट  रेल्वेवर कोसळला असता व मोठी हानी झाली असती.

[read_also content=”नागपुरात महिलेच्या फुप्फुसातून निघाली चक्क लवंग, पाहून डॉक्टरही चक्रावले…. कर्करोगाची शंका https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/in-nagpur-cloves-came-out-of-a-womans-lungs-and-even-the-doctor-got-dizzy-when-he-saw-her-suspicion-of-cancer-nraa-232459.html”]

उडी मारल्याने चालक बचावला

एमएच १५ इव्ही ९८२६ क्रमांकाचा कंटेनरवरील (container) ताबा सुटल्याने तीनशे फुट दरीत कोसळल्याची घटना घडली. रेल्वे बोगद्याच्या संरक्षक भिंतीवर जाऊन हा कंटेनर(container) अडकला होता. तर,  कंटेनर (container) चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच उडी मारल्याने त्याचे प्राण बचावले आहे. महामार्ग पोलिस घोटी केंद्रची टीम व आपत्ती व्यवस्थापन टीम तसेच रूट पेट्रोलिंग टीमचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातात अजून कोणी जखमी झाले असेल तर त्याचा शोध सध्या सुरू आहे.

Web Title: Fortunately a major accident was averted in kasara ghat nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2022 | 03:33 PM

Topics:  

  • kasara ghat
  • Nashik

संबंधित बातम्या

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात अनोखे दृश्य; अमृतकुंडाच्या तळाशी शिवलिंगाचे दर्शन
1

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात अनोखे दृश्य; अमृतकुंडाच्या तळाशी शिवलिंगाचे दर्शन

Nashik Crime: वर्षभरापूर्वी लग्न, सतत वाद आणि तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; कुटुंबाचा इशारा- ‘अटक करा अन्यथा आत्मदहन करू’
2

Nashik Crime: वर्षभरापूर्वी लग्न, सतत वाद आणि तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; कुटुंबाचा इशारा- ‘अटक करा अन्यथा आत्मदहन करू’

Nashik News : मटण प्रेमींसाठी धक्कादायक बातमी ! मटण-दहीचे जेवण ठरले जीवघेणे? जेवणानंतर दाम्पत्याची प्रकृती बिघडली; पत्नीचा मृत्यू
3

Nashik News : मटण प्रेमींसाठी धक्कादायक बातमी ! मटण-दहीचे जेवण ठरले जीवघेणे? जेवणानंतर दाम्पत्याची प्रकृती बिघडली; पत्नीचा मृत्यू

Nashik Crime: Snapchat वरून मैत्री, लग्नाचं आमिष अन् 18 वर्षीय तरुणीची फसवणूक; आरोपीविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा
4

Nashik Crime: Snapchat वरून मैत्री, लग्नाचं आमिष अन् 18 वर्षीय तरुणीची फसवणूक; आरोपीविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.