Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लासलगावला कांद्याच्या भावात 275 रुपयांची घसरण ; शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ.

गेल्या आठवड्यातील गुरुवारच्या तुलनेत आज सोमवारी लाल कांद्याच्या कमाल बाजारभावात 275 रुपयांची तर 5 मार्चच्या तुलनेत 1 हजार रुपयांची मोठी घसरण झाल्याने कांद्याचे बाजार भाव 900 रुपयांच्या आता आलेले असल्याने शेतकऱ्याला उत्पादन खर्च बाराशे ते पंधराशे रुपये आला असून पाचशे रुपयांनी विकावा लागला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 23, 2022 | 11:16 AM
लासलगावला कांद्याच्या भावात 275 रुपयांची घसरण ; शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ.
Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या (Red Onion) भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत 275 रुपयांची तर पंधरा दिवसात एक हजार रुपयांनी कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली आहे. लाल कांद्याचे कमाल 852 रुपये, किमान 300 रुपये तर सर्वसाधारण 650 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली.

कांदा आवक वाढल्याने कांदा भावात घसरण. मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या ठिकाणी तसेच लाल नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्याने राज्यात नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील चाकण आणि सोलापूर या भागातही नवीन उन्हाळ कांद्याची, लाल कांद्याच्या बरोबरीने आवक दाखल होत असल्याने याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजार भाववर झाला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कांदा बाजार आवारावर गेल्या आठवड्यातील गुरुवारच्या तुलनेत आज सोमवारी लाल कांद्याच्या कमाल बाजारभावात 275 रुपयांची तर 5 मार्चच्या तुलनेत 1 हजार रुपयांची मोठी घसरण झाल्याने कांद्याचे बाजार भाव 900 रुपयांच्या आता आलेले असल्याने शेतकऱ्याला उत्पादन खर्च बाराशे ते पंधराशे रुपये आला असून पाचशे रुपयांनी विकावा लागला आहे. त्यामुळे तोट्यात सहन करण्याची वेळ कांदा उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे.

[read_also content=”ईडीची पिडा! माझ्या मुलीला ईडीचं बोलावणं आलं तर…मी आत्महत्या करेन, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं धक्कादायक वक्तव्य https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/eds-pain-if-my-daughter-had-to-call-the-ed-i-would-commit-suicide-shocking-statement-by-housing-minister-jitendra-awhad-258626.html”]

[read_also content=”“लाव रे तो व्हीडिओ”, शिवाजी पार्कवर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला पालिकेकडून परवानगी, गुढीपाडव्याला राजगर्जना होणार https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/laav-re-to-video-mnss-gudipadva-meet-at-shivaji-park-permission-from-the-municipality-gudipadva-will-have-a-roar-258630.html”]

Web Title: Lasalgaon onion prices fall by rs 275 increased farmer anxiety nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2022 | 11:16 AM

Topics:  

  • Nashik

संबंधित बातम्या

Namokar Tirth : णमोकार तीर्थ विकासासाठी 36 कोटींच्या आराखड्याला मान्यता, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
1

Namokar Tirth : णमोकार तीर्थ विकासासाठी 36 कोटींच्या आराखड्याला मान्यता, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! उन्हाळीस ९४९ रुपये, तर लाल कांद्याच्या बाजारभावात ५०० रुपयांची घसरण
2

शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! उन्हाळीस ९४९ रुपये, तर लाल कांद्याच्या बाजारभावात ५०० रुपयांची घसरण

MSEDCL Smart Meter: नूतन वर्षात नवीन वीजबिल प्रणाली सुरू, लवकरच स्मार्ट मीटरसाठी निर्णय होणार लागू
3

MSEDCL Smart Meter: नूतन वर्षात नवीन वीजबिल प्रणाली सुरू, लवकरच स्मार्ट मीटरसाठी निर्णय होणार लागू

Maharashtra Weather : हुडहुडी कमी होणार! ख्रिसमसनंतरच मिळणार थंडीपासून दिलासा, काय आहे IMD चा अंदाज?
4

Maharashtra Weather : हुडहुडी कमी होणार! ख्रिसमसनंतरच मिळणार थंडीपासून दिलासा, काय आहे IMD चा अंदाज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.