Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केडीएमसी क्षेत्रात सुविधायुक्त सुसज्ज रुग्णालय उभारण्याची NCP अर्बन सेलची मागणी, शिष्टमंडळाने घेतली पालिका आयुक्तांची भेट

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी या मूळच्या कल्याणच्या त्याच शहरामध्ये आरोग्य सेवेची ही अवस्था का ? स्मार्ट सिटीची दिव्य स्वप्न साकारताना आरोग्यासाठी सेवा म्हणून आनंदीबाई जोशी यांच्या नावे सुसज्ज अत्याधुनिक सरकारी रुग्णालय होणे हीच खरी स्मार्ट गरज आहे. १ ऑक्टोबर १९८३ साली कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची स्थापना होऊन २०२३ उजडले असले तरी रूक्मिणीबाई व शास्त्रीनगर रूग्णालयावर रूग्ण सेवेची मदार आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: May 25, 2023 | 07:20 AM
ncp urban cell demand to build a wellequipped hospital in kdmc area the delegation met the municipal commissioner nrvb

ncp urban cell demand to build a wellequipped hospital in kdmc area the delegation met the municipal commissioner nrvb

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) क्षेत्रातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे लोकोपयोगी विषय व नागरी समस्या या बाबत महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे (Municipal Commissioner Dr Bhausaheb Dangde) यांच्या सोबत कल्याण-डोंबिवली राष्ट्रवादी अर्बन सेलच्या (KDMC NCP Urban Cell) वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सर्वसुविधायुक्त सुसज्ज रुग्णालय (Well Equipped Hospital) होणे का गरजेचे आहे हे अर्बन सेल महाराष्ट्र प्रदेश सदस्य व कल्याण-डोंबिवली अर्बन सेल अध्यक्ष प्रविण मुसळे यांनी आयुक्तांना चर्चेच्या माध्यमातून पटवून दिले. या बैठकीला कल्याण डोंबिवली अर्बन सेलचे विविध विषय समितींचे समन्वयक अमोल लांडे, अमित खोत, उमेश घाडगे, प्रसाद संगीत हे उपस्थित होते.

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी या मूळच्या कल्याणच्या त्याच शहरामध्ये आरोग्य सेवेची ही अवस्था का ? स्मार्ट सिटीची दिव्य स्वप्न साकारताना आरोग्यासाठी सेवा म्हणून आनंदीबाई जोशी यांच्या नावे सुसज्ज अत्याधुनिक सरकारी रुग्णालय होणे हीच खरी स्मार्ट गरज आहे. १ ऑक्टोबर १९८३ साली कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची स्थापना होऊन २०२३ उजडले असले तरी रूक्मिणीबाई व शास्त्रीनगर रूग्णालयावर रूग्ण सेवेची मदार असून सन २०११ च्या जनगणनेनुसार १५.१८ लाख लोकसंख्या असलेले हे महाराष्ट्रातील ७ वे मोठे शहर आहे.

[read_also content=”Cannes 2023: सनी लिओनच्या कान्स मधल्या ‘त्या’ अदा पाहून चाहते झाले तिच्यावर ‘फिदा’ https://www.navarashtra.com/web-stories/after-seeing-sunny-leone-killer-look-performance-in-cannes-2023-fans-were-fida-on-her-katil-ada-nrvb/”]

वाढते नागरीकरण व वाढती लोकसंख्या पाहता अत्याधुनिक आणि सुसज्ज आरोग्य सुविधांची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. चांगले आरोग्य हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे. कल्याण-डोंबिवली मनपाची रूग्णालये संख्या ३ असून मनपा रुग्णालयाची खाटा संख्या २९० इतकी सदयस्थितीत आहे. वाढती लोकसंख्या सुमारे २० लाखांवर गेली आहे. मनपाची रूग्णालय संख्या पाहता आरोग्य सेवा किती कमी आहे हे चित्र दिसून येत आहे. यामुळे काळाची गरज पाहता कळवा रुग्णालय, मुंबईकडील सरकारी रूग्णालयात रूग्णांना पाठविणे थांबविले गेले पाहिजे. स्मार्ट सिटीची दिव्य स्वप्न साकारताना आरोग्यासाठी सेवा म्हणून सुसज्ज अत्याधुनिक सरकारी रूग्णालये हीच खरी स्मार्ट गरज असल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रविण मुसळे यांनी दिली.

[read_also content=”आजचे राशीभविष्य : 25 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-25-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]

Web Title: Ncp urban cell demand to build a well equipped hospital in kdmc area the delegation met the municipal commissioner nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2023 | 07:20 AM

Topics:  

  • kdmc area

संबंधित बातम्या

KDMC News : केडीएमसी म्हणजे रोगराईचा हॉटस्पॉट; परिसरात घाणीचं सम्राज्य मात्र पालिका मूग गिळून गप्प
1

KDMC News : केडीएमसी म्हणजे रोगराईचा हॉटस्पॉट; परिसरात घाणीचं सम्राज्य मात्र पालिका मूग गिळून गप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.