Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

  • By Pooja Pawar
Updated On: Sep 24, 2022 | 03:50 PM
खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्या अडचणीत आता वाढल्या आहेत. दुसऱ्यांदा नवीनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट (non-bailable warrant) जारी करण्यात आले असून आता नवनीत राणा यांना अटक होणार का? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जात प्रमाणपत्र प्रकरणी ( caste certificate case) राणा यांच्या विरोधात हे वॉरंट जारी करण्यात आल आहे.

खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि वडील हरभजन सिंह यांच्या विरोधात दोन महिन्यात दोनवेळा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. जात प्रमाणपत्र प्रकरणात खासदार नवनीत राणा आणि वडील हरभजन सिंह यांच्या विरोधात मुंबईतील मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी राणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच राणांचे वडील देखील या प्रकरणात आरोपी आहेत. नवनीत राणा यांच्यावर अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला खोटा केल्याचा आरोप आहे. अमरावती मतदार संघ अनुसूचित जाती उमेदवारांसाठी राखीव आहे. तेथून निवडणूक लढवण्यासाठी राणा यांनी खोटा दाखल तयार केल्याचा आरोप या प्रकरणात केला असून या संदर्भात मुलुंड पोलीस ठाण्यात राणा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Non bailable warrant issued against mp navneet rana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2022 | 03:50 PM

Topics:  

  • Harbhajan Singh
  • mp navneet rana

संबंधित बातम्या

त्यांनी कसोटी क्रिकेट उद्ध्वस्त केले आहे… हरभजन सिंग संतापला! लज्जास्पद पराभवानंतर भज्जीने संघ व्यवस्थापनावर केली टीका
1

त्यांनी कसोटी क्रिकेट उद्ध्वस्त केले आहे… हरभजन सिंग संतापला! लज्जास्पद पराभवानंतर भज्जीने संघ व्यवस्थापनावर केली टीका

‘RIP Test Cricket’ का म्हणाला असं हरभजन सिंह? India vs South Africa कसोटी सामना पाहिल्यानंतर संतापला भज्जी
2

‘RIP Test Cricket’ का म्हणाला असं हरभजन सिंह? India vs South Africa कसोटी सामना पाहिल्यानंतर संतापला भज्जी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.