"मला गद्दार म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःच्या नेत्यांना विचारले पाहिजे की, त्यांनी पंजाबची राज्यसभेची जागा किती रुपयांना विकली होती?" अशा आक्रमक शब्दांत हरभजन सिंह यांनी स्वपक्षीयांवर आणि विरोधकांवर तोफ डागली आहे.
आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये 'आप'चे कार्यकर्ते अशोक मित्तल यांच्या लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या गेटवर 'देशद्रोही' लिहित असल्याचे दिसत आहे.
'आप'चे खासदार संजय सिंह यांनी म्हटले की, भाजपचे 'ऑपरेशन लोटस' हा क्षुद्र राजकारणाचा खेळ असून, पंजाब सरकार करत असलेल्या चांगल्या कामात अडथळा आणण्यासाठी रचलेला हा एक कट आहे.
पाकिस्तानसाठी फक्त काही सामने खेळलेला तन्वीर अहमद अनेकदा भारतीय खेळाडूंबद्दल ऑन एअर बकवास बोलतो. भज्जीने सोशल मीडियावर त्याच्यावर टीका केली आहे. हरभजनने सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर केला आहे.
अलीकडेच गीता बसरा यांच्या पॉडकास्ट 'हू इज द बॉस?' मध्ये आशिष नेहरा व त्यांची पत्नी रुश्मा नेहरा आणि हरभजन सिंग एकत्र आले होते. या पॉडकास्टमध्ये हार्दिक पांड्याबद्दल आशीष नेहराने भाष्य…
पहिला सामना दिल्ली वॉरियर्स आणि दुबई रॉयल्स यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील वर्ल्ड लेजेंड्स प्रो टी२० लीग २०२६ चा पहिला सामना गोव्यात खेळला गेला, ज्यामध्ये हरभजन सिंगच्या वॉरियर्सने शिखर धवनच्या…
२०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमारचा फॉर्म हा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसाठी एक मोठी चिंता बनला आहे. टीम इंडियाचा माजी सुपरस्टार हरभजनने आता सूर्यकुमारबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले…
माजी भारतीय फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील संघांबद्दल आधीच भाकित केले आहे. त्याने गतविजेत्या भारतासह चार संघांची निवड केली आहे. भज्जीच्या भाकितातील आश्चर्यकारक संघ अफगाणिस्तान आहे.
फिरकी गोलंदाज हरभजन सिंगला हे दुर्दैवी वाटते की रोहित शर्मा आणि विराट कोहली सारख्या दिग्गज खेळाडूंचे भविष्य अशा लोकांकडून ठरवले जात आहे ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत फारसे काही साध्य केलेले नाही…
भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे आज वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. सोशल मीडियावर शोक संदेश लिहिले जात असून क्रिकेतपटूंनी देखील धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
हरभजन सिंगचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. फोटोमध्ये हरभजन पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानीसोबत हस्तांदोलन करताना दिसत आहे.
रविवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात सामन्याचा निकाल जाहीर करण्यात आला. रँक टर्नर म्हणजेच फिरकी अनुकूल खेळपट्टी तयार केल्याबद्दल हरभजन सिंगने संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका केली.
तिसऱ्या दिनी पहिल्या सेशममध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याने अर्धशतक झळकावले पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे माजी भारतीय खेळाडू हरभजन सिंग संतापला.
भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तिथे एकदिवसीय मालिकेत विराट कोहली पुनरागामन करत आहे. विराटच्या पुनरागमनवर हरभजन सिंगने भाष्य केले आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारेपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळवता कामा नये, असे मत माजी अनुभवी ऑफ स्पिनर हरभजन सिंग यांनी व्यक्त केले. आशिया कप सामन्यापूर्वी भज्जीने आपले…
पंजाबमधील पुरामुळे सध्या लोक त्रस्त आहेत. पूरग्रस्त भागात बरेच नुकसान झाले आहे आणि आता माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनी मदत पुरवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे, त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला…
आयपीएल स्लॅप-गेट स्कँडलचा न पाहिलेला व्हिडिओ रिलीज केल्याबद्दल भुवनेश्वरीने श्रीसंत आणि मायकेल क्लार्कवर निशाणा साधला होता. मोदी आणि क्लार्क यांनी पॉडकास्टवर मागील आयपीएल कार्यक्रमांवर चर्चा केली तेव्हा वाद सुरू झाला.