Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन वर्षाच्या पहील्याच दिवशी साई चरणी तब्बल ‘इतक्या’ किंमतीचा सोन्‍याचा मुकुट, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठे दान

अनेक वर्षांपासून साईबाबांना सोन्याचे आभूषण देण्याचा राजा दत्ता आणि शिवानी दत्ता या दाम्पत्याचा मानस होता. सोने वितळवताना त्याचा आकार मुकूटासारखा झाल्याने ही बाबांची इच्छा समजून सुवर्णमुकूट बनवून तो दान दिल्याचे शिवानी दत्ता यांनी म्हटले आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Jan 01, 2023 | 03:32 PM
नवीन वर्षाच्या पहील्याच दिवशी साई चरणी तब्बल ‘इतक्या’ किंमतीचा सोन्‍याचा मुकुट, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठे दान
Follow Us
Close
Follow Us:

अहमदनगर : २०२३ या नवीन वर्षाच्या पहील्या दिवशीच बेंगलोर येथील दानशुर साईभक्‍त राजा दत्‍ता व शिवानी दत्‍ता यांनी ९२८ ग्रॅम वजनाचा ४६ लाख ७० हजार ६२४ रुपये किंमतीचा सोन्‍याचा मुकुट साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिला. सदरचा मुकुट संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्‍याकडे सुपुर्त केला आहे.

बेंगलोर येथील साईभक्त राजा दत्‍ता आणि शिवानी दत्‍ता या दाम्पत्यानी नववर्षानिमित्त ९२८ ग्रॅम वजनाचा ४६ लाख ७० हजार रुपये किंमतीचा सोन्‍याचा मुकुट साईबाबांना देणगी स्वरूपात दिला आहे. दानशूर साईभक्ताच्या इच्छेखातर आज हा सुवर्ण मुकूट साई मूर्तीला परिधान करण्यात आलाय. या मुकूटावर अमेरिकन डायमंड असून ओमची छबी रेखाटण्यात आली आहे.

अनेक वर्षांपासून साईबाबांना सोन्याचे आभूषण देण्याचा राजा दत्ता आणि शिवानी दत्ता या दाम्पत्याचा मानस होता. सोने वितळवताना त्याचा आकार मुकूटासारखा झाल्याने ही बाबांची इच्छा समजून सुवर्णमुकूट बनवून तो दान दिल्याचे शिवानी दत्ता यांनी म्हटले आहे. सध्या या दाम्पत्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

Web Title: On the very first day of the new year sai charani was crowned with so much gold a huge donation on the eve of the new year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2023 | 02:45 PM

Topics:  

  • shirdi news

संबंधित बातम्या

Shirdi Crime : शिर्डीत दहीहंडीच्या दिवशी 21 वर्षीय तरुणाची हत्या; दोन तरुणांनी चाकूने सपासप केले वार
1

Shirdi Crime : शिर्डीत दहीहंडीच्या दिवशी 21 वर्षीय तरुणाची हत्या; दोन तरुणांनी चाकूने सपासप केले वार

Crime News Updates : शिर्डीत दोन तरुणांनी चाकूने वार करत एकाला संपवलं, मध्यरात्री रक्तरंजित थरार
2

Crime News Updates : शिर्डीत दोन तरुणांनी चाकूने वार करत एकाला संपवलं, मध्यरात्री रक्तरंजित थरार

शिर्डी हादरली! वाढदिवस साजरा करण्यासाठी 7 अल्पवयीन मुलांनी  एका ४२ वर्षीय तरुणाचे आधी अपहरण केले, नंतर खून केला, त्यानंतर….
3

शिर्डी हादरली! वाढदिवस साजरा करण्यासाठी 7 अल्पवयीन मुलांनी एका ४२ वर्षीय तरुणाचे आधी अपहरण केले, नंतर खून केला, त्यानंतर….

Dharashiv Accident : साईबाबाचं दर्शन घेऊन परत जाताना कारला भीषण आग; शिक्षकाचा होरपळून मृत्यू
4

Dharashiv Accident : साईबाबाचं दर्शन घेऊन परत जाताना कारला भीषण आग; शिक्षकाचा होरपळून मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.