Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

…अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू; मनसेचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा

शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, चौफुला, करंदी ते केंदूर येथील रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजविण्याच्या कामाची खात्यांतर्गत चौकशी करून घोटाळेबाज अधिकाऱ्यांवर कारवाई करा. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 25, 2022 | 02:51 PM
…अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू; मनसेचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा
Follow Us
Close
Follow Us:

शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, चौफुला, करंदी ते केंदूर येथील रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजविण्याच्या कामाची खात्यांतर्गत चौकशी करून घोटाळेबाज अधिकाऱ्यांवर कारवाई करा. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

याबाबत मनसेचे तालुकाध्यक्ष यादव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अ. अ. सुलाखे तसेच सहाय्यक अधीक्षक अभियंता अ. चं. रोडगे यांना निवेदन दिले आहे. कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, चौफुला, करंदी ते केंदूर येथील रस्ते  दुरुस्ती व खड्डे बुजविण्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता वर्तवून याबाबत मनसेचे तालुकाध्यक्ष तेजस यादव यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे माहिती मागवली होती. मात्र, एकशे सहा दिवस उलटून देखील माहिती देण्यात आली नाही.

दरम्यान, अपील केल्यानंतर खोट्या स्वरुपाची आणि दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली. त्यामुळे सदर कामांची सखोल चौकशी करत दोषींवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी  यादव यांनी केली आहे.

Web Title: Otherwise we will do mns style agitation mns warns public works department nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2022 | 02:51 PM

Topics:  

  • Shikrapur

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.