Shikrapur Crime: कोरेगाव भीमा गावचा माजी उपसरपंच असलेल्या गणेश फडतरेवर खुनाचा प्रयत्न करण्याचे पाच गुन्हे, या शिवाय गर्दी, मारामारी, असे गुन्हे दाखल आहेट.
करंदी (ता. शिरुर) येथील एका अल्पवयीन तरुणीचे अपहरण करुन अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या तरुणासह त्याला मदत करणाऱ्यालाही अटक केली आहे.
पुणे-नगर महामार्गावर दोन कारमध्ये अपघात झाल्यानंतर वाद निर्माण झाला. दोघांनीही डायल ११२ वर संपर्क साधल्याने शिक्रापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले होते.
शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार रात्रीच्या सुमारास वाहनांतील डिझेल चोरीच्या घटना घडत होत्या. मात्र नुकतेच एका ट्रक चालकाला मारहाण दगडफेक करुन डिझेल चोरीची घटना घडलेली होती.
शिरूर येथील महिला ऑगस्ट २०२० मध्ये न्हावरा येथील डॉ. रामहरी लाड यांच्या नाथकृपा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना रात्रीच्या वेळी डॉ. रामहरी लाड यांनी महिलेला तपासणी करण्यासाठी केबिनमध्ये बोलावून घेतले होते.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शनिवार व रविवार या दोन दिवसात तब्बल २१ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याचा प्रकार घडला आहे. या कुत्र्याला मारल्याचे निष्पन्न झाले आहे.
Shikrapur Crime News: तोतया अधिकाऱ्याने स्वीट होम चालकांना बाजूला घेत सदर प्रकरण येथेच मिटवून घेऊ असे सांगुन त्यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली.
काही दिवसांपूर्वी पुणे नगर महामार्गालगत बजरंगवाडी येथे चार दिवसां[पूर्वी पाण्याच्या टँकरखाली कार शिरुन झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाल्याची घटना घडली होती.
गणेगाव खालसा ता. शिरुर येथील वरुडे रोड येथे ज्ञानेश्वर गांगुर्डे या इसमाचे ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास पत्नीसोबत वाद झालेले होते. त्यांनतर सर्वजण झोपी गेले आणि पहाटेच्या सुमारास ज्ञानेश्वर घरातून…
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील प्रतिभा पनिकर या रस्त्यावरुन निघालेल्या असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी पोलिस असल्याची बतावणी करत अडीच तोळ्याचे दागिने लंपास केले आहे.
Sanaswadi Crime: दरम्यान खोलीमालक रोहिदास गाडेकर यांनी गुरुदास परस्पर खोली खाली करुन फरार झाल्याचे सांगितल्याने विनोद रघुनाथ वाघे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
अल्पवयीन युवतीचा विवाह करणे म्हणजे बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत दखलपात्र गुन्हा असल्याची संपूर्ण माहिती देत अल्पवयीन युवती अठरा वर्षाची पूर्ण होई पर्यंत विवाह न करण्याबाबत समज दिली गेली.